केंद्रीय गुप्तचर विभागात 10 वि पासवर 677 जागांची भरती IB Security Assistant / MTS Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभाग येथे विविध पदांच्या 677 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . तुम्ही अर्जा विषयीची माहिती खाली दिलेल्या लेखात सविस्तर वाचू शकता.आणी शेवटच्या तारखे अदी अर्ज दाखल करावा.

Instagram Group Follow करा

IB SA/MT & MTS Bharti Details 20231

एकूण जागा – 677 जागा

पदांचा तपशील

S R. पदाचे नाव जागा
1)Security Assistant/Motor Transport (SA/MT)362
2)Multi-Tasking Staff/General (MTS/Gen)315

IB SA/MT & MTS Bharti Education Qualification Details 2023

शैक्षणिक पात्रता

1) सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) –

(1) किमान 10 वि पास आवश्यक

(2) उमेदवार हा संबंधित राज्यातील रहिवासी असावा

(3) हलके वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक

(4) मोटर कार चालविण्याचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक

(5) गाडीतील छोटे मोठे बिघाड शोधून ठिक करता आले पाहिजे

(2) उमेदवार हा संबंधित राज्यातील रहिवासी असावा

(1) किमान 10 वि पास आवश्यक

(2) उमेदवार हा संबंधित राज्यातील रहिवासी असावा.

IB SA/MT & MTS Bharti Age Limit Details 2023

वयाची अट – 13 नोव्हेंबर 2023 रोजी

1. सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) – किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे

2. मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) -किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट राहील.

IB SA/MT & MTS Bharti Fees details 2023

अर्जाची फी –

General / OBC / EWS – 500 ₹/-

महिला / SC / ST / Exsm / – 450 ₹/-

IB SA/MT & MTS Bharti Online Apply details 2023

अर्ज स्विकारण्याची लिंकयेथे क्लिक करा
जाहीरात PDFयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 नोव्हेंबर 2023
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

वाटसअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top