
Indian Overseas Bank Bharti 2025 नमस्कार मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये भरती 2025 प्रक्रिया सुरू झाली आहे. तर मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. मित्रांनो या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.Indian Overseas Bank Bharti 2025 मध्ये एकुण 750 जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता,,, वयोमर्यादा,अर्ज करण्याची लिंक इत्यादी माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.
Indian Overseas Bank Recruitment Vacancy Details 2025
एकुण जागा – 750
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | शिकाऊ उमेदवार भरती Apprentice | 750 |
Indian Overseas Bank Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्य प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
IOB Requirment Age Limit Details in Marathi 2025
वयाची अट – 01 मार्च 2025 रोजी
• उमेदवारांचे वय किमान 20 ते कमाल वय 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट –
• SC/ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
• OBC उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.
IOB Requirment Fees Details in Marathi 2025
अर्जाची फीस –
• General/OBC उमेदवारांना – 944/- रुपये.
• SC/ST उमेदवारांना – 708/- रुपये.
• PWD उमेदवारांना – 472/- रुपये.
IOB Requirment Application Process Details in Marathi 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 09 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन | नियमानुसार |
Indian Overseas Bank Recruitment Apply Online Details 2025
महत्वाची लिंक्स –
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️