Jalgaon Mahanagarpalika Requirment 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. मित्रांनो महानगरपालिकेत सरकारी नोकर भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. आणि या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2024 आहे या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.या भरती संदर्भातील जाहिरात, अर्ज पाठविण्याचा पत्ता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे व इतर सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
Jalgaon Mahanagarpalika Bharti Vacancy Details 2024
एकुण जागा – 45
पदाचे नाव –
01) स्टाफ नर्स ( पुरुष),
02) स्टाफ नर्स ( महिला)
03) एमपीडब्ल्यू
Jalgaon Mahanagarpalika Bharti Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक 01 – स्टाफ नर्स (पुरुष) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc Nursing किंवा GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 02 – स्टाफ नर्स (महिला) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc Nursing किंवा GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 03 – एमपीडब्ल्यू या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार विज्ञाशाखेतून बारावी पास असावा त्यासोबतच उमेदवाराकडे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Jalgaon Mahanagarpalika Bharti Age Limit Details 2024
वयाची अट – जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Jalgaon Mahanagarpalika Bharti Fees Details 2024
अर्जाची फीस – नाही
Jalgaon Mahanagarpalika Bharti Document Details 2024
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
01) पासपोर्ट साईज फोटो
02) आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
03) रहिवासी दाखला
04) उमेदवाराची स्वाक्षरी
05) शाळा सोडल्याचा दाखला
06) जातीचा दाखला
07) नॉन क्रिमीलेअर
08) डोमासाईल प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रे तयार करून ठेवा.
Jalgaon Mahanagarpalika Bharti Important Details 2024
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 ऑगस्ट |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव 425001 |
नोकरी ठिकाण | जळगाव |
Jalgaon Mahanagarpalika Bharti Apply Online Details 2024
महत्वाच्या लिंक्स –
📣 जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |