
MAHA TET Final Result 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल वर जे अकक्षेप लावले गेले होते. यामुळे काही दिवस महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला होता. परंतु आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करुन अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. मित्रांनो पेपर १ व २ साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना निकाल आता संकेतस्थळावर पहाता येणार आहे. मित्रांनो या निकाल संदर्भातील सविस्तर जाहिरात खालील लेखात दिलेली आहे.
MAHA TET Final Result 2024 PDF download
मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मध्ये जे उमेदवार पेपर १ (इ. १ ली ते ५ वी गट) पेपर २ (इ. ६ वी ते ८ वी गट) चा पेपर दिला होता. त्यांचा निकाल जाहीर करण्यात आले आहे.
Minimum Qualifying Marks Maha TET Result 2025
किमान महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षे साठी लागणारे गुण पदानुसार खालीलप्रमाणे दिले आहेत.
सामान्य उमेदवारांना – 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
SC/ST ओबीसी उमेदवारांना गुणांसह उत्तीर्ण झाले असावे.
उमेदवारांना श्रेणी प्रमाणे वरील पैकी गुण मिळवणे आवश्यक आहे. यामध्ये गुणांचा फरक पडु शकतो.
MAHA TET Final Result Online Download Link
निकाल पहाण्याची लिंक – येथे क्लिक करा
TET Notification – Click Here
How to Check MAHA TET Final Result Online
मित्रांनो पुढील प्रमाणे दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: mahatet.in
आता तुमच्या समोर होमपेजवर महा टीईटी २०२५ निकाल लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
दिलेल्या फील्डमध्ये तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखी आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
तुमचा निकाल पाहण्यासाठी सर्व तपशील सबमिट करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegaram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |