महाराष्ट्र राज्य कारागृह विभागात भरती 2024 | Maharashtra Prisons Department Bharti 2024

Instagram Group Follow करा

Maharashtra Prisons Department Bharti 2024 मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कारागृह विभागात भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तर या भरती ज्या ज्या उमेदवारांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी अर्ज दाखल अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती साठी जे उमेदवार पात्र इच्छुक असतील त्यांच्या कडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती साठी पात्र उमेदवार अर्ज दाखल करू शकता. मित्रांनो या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 255 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 जानेवारी 2023 आहे. तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी सर्व खालील प्रमाणे दिलेली माहिती वाचा यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अश्या सर्व प्रकारची खालील प्रमाणे दिलेली आहे.आणी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करा.आणी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या Maharashtra corner.com या वेबसाईट ला भेट द्या.

Karagruh Vibhag Bharti Vacancy Details 2024

एकूण जागा – 255

पदांचा तपशील –

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
01)ताणाकार06
02)बेकरी निदेशक Director04
03)प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Technician08
04)सुतारकाम निदेशक – Director Of Carpenter10
05)शिवनकाम निदेशक – Seving10
06)शिक्षक – Teacher12
07)मिश्रक27
08)लघुलेखक निम्न श्रेणी – Stenographer04
09)वरिष्ट लिपिक – Senior Clerk31
10)लिपिक – Clerk125
11)जोडारी – Fitter01
12)प्रिंप्रटेरी01
13)मिंलिंग पर्यवेक्षक – Supervisor01
14)शारिरीक कवायत निदेशक – Physical Exercises01
15)शारिरीक शिक्षण निदेशक – Physical Education01
16)ब्रेललिपी निदेशक – Director01
17)पंजा व गालिचा निदेशक पण – Director01
18)गृह पर्यवेक्षक – Home Supervisor01
19)कातारी01
20)लोहार काम निदेशक – Director01
21)करवत्या01
22)निटींग आणि विव्हिंग निदेशक – Director01
23)यंत्र निदेशक02
24)चर्म कला निदेशक – Director02
25)विणकाम निदेशक – Director02

Karagruh Vibhag Bharti Education Details 2024

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रता
01)ताणाकार01) मान्य प्राप्त बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन ताणकार विभागात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना संबंधित विभागामध्ये 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
02)बेकरी निदेशक Director01) मान्य प्राप्त बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण बेकरी विभागात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना संबंधित विभागामध्ये 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
03)प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Technician01) उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) 01 वर्ष शिकाऊ उमेदवार अनुभव प्रमाणात असणे आवश्यक आहे.
04)सुतारकाम निदेशक – Director Of Carpenter01) मान्य प्राप्त बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण सुतारकाम विभागात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना संबंधित विभागामध्ये 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
05)शिवनकाम निदेशक – Seving01) मान्य प्राप्त बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
.02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण शिवनकाम विभागात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.0
3) उमेदवारांना संबंधित विभागामध्ये 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
06)शिक्षक – Teacher01) किमान उमेदवार 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवार डी एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
07)मिश्रक01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) किंवा B फॉर्म D फॉर्म झालेला असावा.
08)लघुलेखक निम्न श्रेणी – Stenographer01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मराठी इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
09)वरिष्ट लिपिक – Senior Clerk01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
10)लिपिक – Clerk01) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
11)जोडारी – Fitter01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्यप्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन फिटर विभागात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना 02 वर्ष संबंधित विभागामध्ये अनुभव असणे आवश्यक आहे.
12)प्रिंप्रटेरी01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्यप्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना किमान 02 वर्ष संबंधित विभागामध्ये अनुभव असणे आवश्यक आहे.
13)मिंलिंग पर्यवेक्षक – Supervisor01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्यप्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना किमान 02 वर्ष संबंधित विभागामध्ये अनुभव असणे आवश्यक आहे.
14)शारिरीक कवायत निदेशक – Physical Exercises01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) किंवा शारीरिक कवायत डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
15)शारिरीक शिक्षण निदेशक – Physical Education01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
03) मान्य प्राप्त विद्यापीठातून BT पदवीधर असणे आवश्यक आहे.
16)ब्रेललिपी निदेशक – Director01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) अंध शिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
17)पंजा व गालिचा निदेशक पण – Director01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना किमान 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे
18)गृह पर्यवेक्षक – Home Supervisor01) उमेदवार 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
02) संबंधित विभागामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
19)कातारी01) किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
03) उमेदवारांना किमान 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
20)लोहार काम निदेशक – Director01) किमान 10 किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
21)करवत्या01) किमान 04 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवारांना सबंधित विभागामध्ये 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
22)निटींग आणि विव्हिंग निदेशक – Director01) किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
23)यंत्र निदेशक01) किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना किमान 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
24)चर्म कला निदेशक – Director01) किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना किमान 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
25)विणकाम निदेशक – Director01) किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित विभागामध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना किमान 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

Karagruh Vibhag Bharti Age Limit Details 2024

वयाची अट – Age Limit – 01 जानेवारी 2024 रोजी

उमेदवारांचे किमान वय 18 ते कमाल वय 38 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

SC / ST – उमेदवारांना 05 वर्षे सुट आहे.

OBC उमेदवारांना 03 वर्ष सुट आहे.

Karagruh Vibhag Bharti Important Highlights Details 2024

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024
📣 जाहिरात PDF NOTIFICATIONऑनलाईन
📍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

Karagruh Vibhag Bharti Fees Details 2024

अर्जाची फीस –

सामान्य – 1000

मागासवर्गीयांना – 900

Karagruh Vibhag Bharti Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहीरात PDF NOTIFICATIONयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

2 thoughts on “महाराष्ट्र राज्य कारागृह विभागात भरती 2024 | Maharashtra Prisons Department Bharti 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top