
Mahatransco Amravati Apprentice Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महापारेषण अमरावती यांच्या विभागामार्फत शिकाऊ उमेदवार भरती राबविण्यात आली होती. या संदर्भातील जाहिरात महापारेषण अमरावती यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या मध्ये उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 देण्यात आली होती. तर ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत अश्या उमेदवारांनी महापारेषण अमरावती शिकाऊ उमेदवार भरती तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे.तर मित्रांनो निवड यादी संदर्भातील सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.
Mahapareshan Amravati Apprentice Merit list Declared
तर मित्रांनो महापारेषण अमरावती शिकाऊ उमेदवार भरती संदर्भातील मोठी अपडेट आली आहे. मित्रांनो महापारेषण अमरावती शिकाऊ भरती संदर्भातील निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो जर तुम्ही महापारेषण अमरावती शिकाऊ उमेदवार भरती साठी अर्ज केला असेल तर तुम्ही तात्पुरती निवड लगेच डाऊनलोड करू शकता.
तर मित्रांनो ज्यांना अमरावती शिकाऊ उमेदवार तात्पुरती निवड यादी डाऊनलोड करायची आहे त्यांनी खालील प्रमाणे दिलेली माहिती सविस्तर वाचा.
Mahatransco Amravati Apprentice Merit list 2025 Details in Marathi
महापारेषण अमरावती शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी तयार केली आहे. ही निवड यादी त्यांनी दहावी व आयटीआय च्या गुणांच्या आधारे तयार केली आहे.
दहावी व आयटीआय च्या गुणांच्या एकत्रित सरासरीच्या आधारे ही निवड यादी तयार केली आहे. ज्या उमेदवारांचा तात्पुरता निवड यादी समावेश आहे अशा उमेदवरांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
तात्पुरती निवड यादी download करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा व लगेच आपले नाव लिस्ट मध्ये आहे की नाही हे चेक करा.
Mahapareshan Amravati Apprentice Merit list Pdf Download
महापारेषण अमरावती शिकाऊ उमेदवार भरती तात्पुरती निवड यादी डाऊनलोड करा- येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️