Mahavitaran Amravati ITI Apprentice Bharti 2023 | महावितरण अमरावती मध्ये शिकाऊ उमेदवार भरती 2023

Instagram Group Follow करा

Mahavitaran Amravati ITI Apprentice Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महावितरण अमरावती मध्ये शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 11 जागांसाठी होणार आहे तर मित्रांनो जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2023 आहे तर शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे कृपया सविस्तर वाचा.

Mahavitaran Amravati Apprentice Recruitment Vacancy Details 2023

एकूण जागा – 11

पदांचा तपशील –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)COPA ( कोपा )11

Mahavitaran Amravati Apprentice Recruitment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

01) उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

02) उमेदवार हा कोपा विषयात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Amravati Apprentice Recruitment Exam Fee Details 2023

अर्जाची फीस – नाही

Mahavitaran Amravati Apprentice Recruitment Important Highlights Details 2023

महत्वाची माहिती –

अर्ज करण्याची शेवटची तारीख12 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणअमरावती ( महाराष्ट्र )

Mahavitaran Amravati Apprentice Recruitment Apply Online 2023

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक लवकर अपडेट होईल
📣 जाहीरात PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Mahavitaran Amravati Apprentice Recruitment How To Apply Online 2023

अर्ज कसा करावा –

01) या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.

02) अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

03) अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 पासून होईल.

04) अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

05) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top