Mruda & Jalsandharan Vibhag (SCVD) Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मृदा व जलसंधारण विभागात 670 जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या भरती साठी विविध पदांसाठी एकूण 670 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 10 जानेवारी 2024 आहे तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा. आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 670
पदांचा तपशील – जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
मान्यप्राप्त संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी ( Civil Engineering Degree ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा स्थापत्य डिप्लोमा ( Civil Engineering Diploma ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 21 डिसेंबर 2023 रोजी
किमान वय 19 ते कमाल वय 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट आहे.
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2024 |
🔅अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
📍नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Fee Details 2023
अर्जाची फीस –
सामान्य – 1000 ₹/-
मागासवर्गीय / EWS / अनाथ / PWD – 900 ₹/-
पेमेंट पद्धत – ऑनलाईन
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Apply Online 2023
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा लवकरच उपलब्ध होईल |
📣 जाहीरात PDF Notification | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment How Apply Online 2023
असा करा अर्ज –
01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकर अपडेट होईल या वेबसाईट वर करायचा आहे.
03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 जानेवारी 2024 आहे.
06) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.