महावितरण योजनेअंतर्गत लाईट बिलावर मिळेल 120 रुपयाची सूट | Mseb go green scheme in marathi

Mseb go green scheme in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण एक अश्या शासकीय योजनेबद्दल जाणुन घेणार आहोत तर मित्रांनो ही योजना महावितरण कडून राबविण्यात येणार आहे. महावितरण ग्रो- ग्रीन योजना सुरू केली आहे ही योजना परार्यवरण पुर्वक आहे. महावितरण योजनेचा एक उद्देश आहे. वीज ग्राहकांना कागदी वीज बिलाऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्विकारण्यास सांगत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व वीज ग्राहकांना प्रती बिल 10 रूपयेची सवलत मिळणार आहे. याबद्दल महावितरण योजने द्वारे सांगितले आहे. तर मित्रांनो या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Instagram Group Follow करा

Mseb go green scheme in marathi

महावितरण ग्रो- ग्रीन योजनेचे फायदे –

01) वीज ग्राहकांना बिल त्वरित मिळेल.

02) कागदाचा वापर होणार नाही त्यामुळे पर्यावरणाचा फायदा होईल.

03) बिलाची हिस्ट्री ऑनलाईन पाहता येईल.

04) वीज बिलासाठी कार्यालायावर जाण्यासाठी गरज नसणार आहे.

05) एसएमएस आणि इमेल द्वारे बिल पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे याचाही वीज ग्राहकांना फायदा होईल.

Mseb go green scheme in marathi

महावितरण ग्रो- ग्रीन योजनेसाठी काय आहे पात्रता –

01) सर्व प्रथम महावितरण ग्राहक असणे आवश्यक आहे.

02) वीज ग्राहकांनी महावितरणच्या ग्राहक पोर्टल वर नोंदणी केली असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल आयडी अपडेट केली आहे.

Mseb go green scheme Apply in marathi

महावितरण ग्रो- ग्रीन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे –

01) सर्व प्रथम (https://wss.mahadiscom.in/wss/wss_view_pay_bill.aspx) या लिंकवर क्लिक करा.

02) महावितरण ग्राहक सेवा या वर क्लिक करा.

03) गो ग्रीन पर्याय वर क्लिक करा.

04) सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करा.

05) माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा.

06) आता तुम्हाला एक एसएमएस येईल आणि तुमच्या नोंदणी प्रक्रिया सुरळीत पूर्ण झाली असे सांगितले जाते.

अधिक माहितीसाठी महावितरण ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

हे सुध्दा वाचामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संबंधित सविस्तर माहिती

अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका 🤩

🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top