महावितरण छ. संभाजीनगर ग्रामिण विभाग येथे 90 जागांची शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू 2023 | MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Bharti 2023

Instagram Group Follow करा

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महावितरण छ. संभाजीनगर ग्रामीण येथे 90 जागांची शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांच्या कडून अर्ज मागविण्यात आले आहेत व महावितरण छ. संभाजीनगर ग्रामीण एकूण दोन पदासाठी भरती होणार आहे त्यामध्ये एकूण जागा 90 आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे तर शेवटच्या तारखे अगोदर अर्ज दाखल करावा.कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा व अर्ज विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Bharti Vacancy Details 2023

एकूण जागा – 90

पदांचे नाव –

1) Electrician – 45 जागा

2) Wiarman – 45 जागा

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Bharti Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

1) किमान दहावी परीक्षा 50 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयांत 60 गुणांसह आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

3)सदर भरती प्रक्रिया फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही जिल्ह्यातील गृहीत धरले जाणार नाही.

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Recruitment Exam Fee Details 2023

अर्जाची फीस – नाही

अर्जाची पद्धत – ऑनलाईन व ऑफलाईन

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Recruitment Age Limit Details 2023

वयाची अट – किमान वय 18 वर्षे आहे आणि कमाल 30 असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजी नगर ( ग्रामीण विभाग )

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Recruitment Apply Online Details 2023

अर्ज लिंक –

जाहिरात PDFजाहिरात पहा
Electricianयेथे अर्ज करा
Wiarmanयेथे अर्ज करा

ऑफलाईन अर्ज पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण , छत्रपती संभाजीनगर , प्लॉट क्रमांक जे – 13 , गरवारे स्टेडियम समोर , एमआयडीसी , चिकलटाणा , छत्रपती संभाजीनगर

🪀 अश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top