MSRTC Bhandara Apprentice Bharti 2025|ST महामंडळ अंतर्गत 231 जागांची Apprentice भरती प्रक्रिया सुरू 2025

MSRTC Bhandara Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा या विभागाने प्रसिद्ध केली आहे.तर जे उमेदवार या भरती साठी इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहे. मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज करण्याची अंतिम दिनांक व इतर सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे .

Instagram Group Follow करा

MSRTC Bhandara Apprentice Recruitment Vacancy Details 2025

एकुण जागा – 231

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)Mechanic Motor Vehicle115
02)Electrician21
03)Sheet Metal Worker18
04)Welder16
05)Auto Electrician04
06)Painter10
07)Refrigeration & AirConditioning Mechanic08
08) Turner03
09)Diesel Mechanic36

MSRTC Bhandara Apprentice Recruitment Education Details 2025

शैक्षणिक पात्रता –

• उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विभागातून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

MSRTC Bhandara Apprentice Recruitment Age Limit Details 2025

• वयाची अट – 14 जुलै 2025 रोजी

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सूट – मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील.

MSRTC Bhandara Apprentice Recruitment Fees Details 2025

अर्जाची फीस –

• खुला व इतर प्रवर्गातील उमेदवारांना – 590 रूपये.

• अनुसूचित जाती व जमाती – 296 रुपये.

MSRTC Bhandara Apprentice Recruitment Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑफलाईन & ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक23 जुलै 2025
नोकरी ठिकाणमंडारा
वेतनश्रेणीनियमानुसार

MSRTC Bhandara Apprentice Recruitment Apply Online Details 2025

ऑफलाईन अर्ज पत्ता – विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ भंडारा, इंद्रलोक सभागृह समोर, नागपूर रोड, भंडारा ४४१९०४

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकविभागानुसार खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

अर्ज लिंक –

पद क्रमांकपदांचे नावअर्ज लिंक
01)Mechanic Motor VehicleClick Here
02)ElectricianClick Here
03)Sheet Metal WorkerClick Here
04)PainterClick Here
05)WelderClick Here
06)Auto ElectricianClick Here
07)Refrigeration & AirConditioning MechanicClick Here
08)Diesel MechanicClick Here
09)TurnerClick Here

अश्याचं नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top