
MSRTC Pune Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ शिकाऊ उमेदवार भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 200 जागांची भरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात व सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.
MSRTC Pune Apprentice Bharti Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 200
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | Welder | 30 |
02) | Painter | 05 |
03) | Turner | 10 |
04) | Fitter | 05 |
05) | Tailoring & Cutting | 05 |
06) | Copa | 05 |
07) | Blacksmith | 10 |
08) | Sheet Metal Worker | 15 |
09) | Mechanic Refrigeration & Air Conditioning | 20 |
10) | Mechanic Motor Vehicle | 50 |
11) | Mechanic Diesel | 25 |
12) | Auto Electrician / Electrician | 15 |
हेही वाचा – महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभागात भरती 2025
Abc Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता –
• उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय संबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
MSRTC Pune Apprentice Bharti Age Limit 2025
वयाची अट – जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
MSRTC Pune Apprentice Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस-
• खुला प्रवर्गातील उमेदवारांना – 590/- रूपये
• राखीव प्रवर्गातील उमेदवारांना – 295/- रूपये
Process Pune Apprentice Bharti Application Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन / ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 05 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | पुणे |
MSRTC Pune Apprentice Bharti Apply Online 2025
महत्वाच्या लिंक्स –
पद क्रमांक | पदाचे नाव | अर्ज करण्याची लिंक |
---|---|---|
01) | Copa | Click Here |
02) | Tailoring & Cutting | Click Here |
03) | Fitter | Click Here |
04) | Turner | Click Here |
05) | Painter | Click Here |
06) | Welder | Click Here |
07) | Blacksmith | Click Here |
08) | Sheet Metal Worker | Click Here |
09) | Mechanic Refrigeration & Air Conditioning | Click Here |
10) | Mechanic Motor Vehicle | Click Here |
11) | Mechanic Diesel | Click Here |
12) | Auto Electrician / Electrician | Click Here |
ऑफलाईन अर्ज पत्ता – विभाग नियंत्रक , राज्य परिवहन विभागीय कार्यालय , शंकरशेठ रोड , पुणे – 411037
How to Apply MSRTC Apprentice Bharti 2025
असा करा अर्ज –
01) मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल.
02) अर्ज वरील प्रमाणे ट्रेड नुसार दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचे आहेत.
03) तुम्हाला ज्या ट्रेड साठी अर्ज करायचे आहे त्या पुढील येथे क्लिंलिक करा बटनावर क्लिक करा.
04) आता तुमच्या समोर एक पेज उघडेल.
05) आता तुम्हाला तुमची व्यक्तीक माहिती व शैक्षणिक माहिती पुर्ण भरून घ्यायची आहे.
06) आता तुम्हाला सर्व माहिती अचुक आहे का तपासून घ्या.
07) आता अर्जाची फीस भरा आणि अर्ज सबमिट करा.
08) मित्रांनो आता तुमचा अर्ज प्रत डाऊनलोड करा.