
Nashik Anganwadi Bharti 2025 Notification
Nashik Anganwadi Bharti 2025 नमस्कार मित्रांनो तुमच्या कुटुंबातील तुमच्या मित्र मैत्रिणी जर 12 वाघ उत्तीर्ण असतील तर मित्रांनो ही माहिती महत्वाची आहे. मित्रांनो एकात्मक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी कागदपत्रे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, इत्यादी माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
Contents
Anganwadi Vacancy Details 2025
एकुण जागा – 15
पदाचे नाव –
अंगणवाडी सेविका | 04 |
अंगणवाडी मदतनीस | 11 |
Anganwadi Sevika Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी महिला उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Anganwadi Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – महीला उमेदवारांची अट 18 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
Anganwadi Bharti Important Highlights Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 फेब्रुवारी 2025 |
अर्ज पाठविण्याची पत्ता | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फॅलट नं-1, ड्रिमसिटीजवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक – 422006 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
नोकरी ठिकाणी | नाशिक |
Anganwadi Madatnis Bharti Apply Details 2025
अर्ज पाठविण्याची पत्ता | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फॅलट नं-1, ड्रिमसिटीजवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक – 422006 |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |