भारतीय नौदल जहाज दुरुस्ती यार्ड शिकाऊ उमेदवार भरती 2023 | Naval Ship Repair Yard Apprenticeship Recruitment 2023

Instagram Group Follow करा

Naval Ship Repair Yard Apprenticeship Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कोची यांनी शिकाऊ उमेदवार भरती प्रसिद्ध केली आहे. उत्तरा कन्नड – कर्नाटक, डंबोलीम – गोवा स्थानामध्ये पदासाठी एकूण 210 रिक्त जागा आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15/11/2023 आहे . नेव्हल शिप रिपेअर यार्ड भर्ती 2023, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि इतर तपशील खाली लेखात दिले आहेत सविस्तर वाचा.

एकूण पद संख्या180
पदाचे नावशिकाऊ उमेदवार
S.RTrade NameNo of Posts
1)Carpenter14
2)Electrician25
3)Electronics Mechanic25
4)Fitter25
5)Information and Communication Technology5
6)Instrument Mechanic5
7)Machinist6
8)Mechanic Diesel16
9)Mechanic Machine Tool Maintenance2
10)Mechanic Motor Vehicle2
11)Mechanic Ref and AC8
12)Painter5
13)Plumber8
14)Sheet Metal Worker4
15)Tailor2
16)Welder12
17)Rigger9
18)Shipwright Steel7
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख15-10-2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख15-नोव्हेंबर-2023

नेव्हल शिप रिपेअर यार्ड अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून ITI पूर्ण केलेले असावे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top