राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये भरती 2024 | NHM Pune Requirment 2024

Instagram Group Follow करा

NHM Pune Requirment 2024 नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती संदर्भातील जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी ज्या उमेदवारांना या भरती मध्ये सहभागी व्हायचं आहे.त्यांनी अर्ज दाखल करा. ही भरती साठी विविध पदांसाठी एकूण 364 जागांंसाठी भरती करण्यात येणार आहे.तर मित्रांनो या भरती साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा. आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अर्जाविषयी सविस्तर माहिती खालील लेखात सविस्तर पणे दिलेली आहे कृपया सविस्तर वाचा आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

NHM Pune Bharti Vacancy Details 2024

एकूण जागा – 364

पदांचा तपशील –

पद क्रमांकपदाचे नाव पद संख्या
01)बहुउद्देशीय आरोग्य सेवक – Health worker120
02)वैद्यकीय अधिकारी – Medical Officer120
03)स्टाफ नर्स – Nurse124

NHM Pune Bharti Education Details 2024

शैक्षणिक पात्रता – Education Details

पद क्रमांकपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)बहुउद्देशीय आरोग्य सेवक – Health worker01) उमेदवार किमान 12 वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवारांने या विभागात कोर्स पूर्ण केले असावे.
02)वैद्यकीय अधिकारी – Medical Officer01) MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03)स्टाफ नर्स – Nurse01) GNM किंवा BSC नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

NHM Pune Bharti Age Limit Details 2024

वयाची अट – Age Limit

पद क्रमांक 01, 03 – किमान वय 18 ते कमाल वय 65 वर्ष असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 02 – किमान वय 18 ते कमाल वय 70 वर्ष असणे आवश्यक आहे.

NHM Pune Bharti Important Highlights Details 2024

महत्वाची माहिती – Important Highlights

🕞 अर्ज करण्याची अंतिम दिनांक16 जानेवारी 2024
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
📍 नोकरी ठिकाणपुणे महाराष्ट्र
🔺 पदाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग पुणे
🪙 वेतन18,000 /- रूपये ते 60,000 /- रूपये

NHM Pune Bharti Fees Details 2024

अर्जाची फीस – Application Fees

सामान्य – 300 /- रूपये

मागासवर्गीयांना – 200 /- रुपये

NHM Pune Bharti Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स – Important Links

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहीरात PDF NOTIFICATIONयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

NHM Pune Bharti How to Apply Online Details 2024

कसा करावा अर्ज – How To Apply

01) मित्रांनो या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

02) अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (NOTIFICATION) काळजीपूर्वक वाचा.

03) अर्ज वरील लिंक वर करायचा आहे.

04) अर्ज करण्याची लिंक वर क्लिक करा आणि मग वरी दिल्या सारखा होम पेज दिसेल.

05) अर्ज करताना तुम्हाला होम पेज वर मोबाईल टाका असा ऑप्शन तुमच्या पुढे येईल. त्या बॉक्स मध्ये मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी वर क्लिक करा आणि ओटीपी टाका.आणी पुढील सर्व माहिती भरा

06) अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड‌ करा.

07) अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

08) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

09) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

अश्याचं प्रकारे आपल्याला वरील लेख समजला असेल अशी आम्ही अश्या करतो आणि अश्याच नवीन अपडेट साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

➖➖➖ ENGLISH ➖➖➖

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये भरती 2024 | NHM Pune Requirment 2024

Hello Friend National Health Mission Pune Requirment Process Has Been Released And Friend This Requirment Advertisement Has Been Released On The Official Website So Friend For This Requirment Those Candidates Who Want To Participants In The Requirment Should Apply For This Requirment Requirment is Going To be Done A For a total Of 364 Post For Various Post Friends Are application For This Requirment Has to be Done Online Last Date To Apply Is 16 January 2024 So Friend Must Apply Before The Last Date.

So Friend Before Applying For This Requirment Read The Advertisement Carefully And Then Apply And For More Information Visit The Official Website and the Detailed information about the Application Is Detailed In the Article Below Please Read The Carefully And Dosnot Forgot To Join Social Media Group.

NHM Pune Bharti Vacancy Details 2024

Total Space – ३६४

Details of Posts –

Post No Post Name Position No
01)MultiPurpose Health worker – आरोग्य सेवक 120
02)Medical Officer – वैद्यकीय अधिकारी120
03)Staff Nurse – स्टाफ नर्स124

NHM Pune Bharti Education Details 2024

Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

Post Name Educational Qualification
MultiPurpose Health worker – आरोग्य सेवक01) Candidate Min 12 Must have passed with V science subject.
02) Paramedical Basing A training course or a course in the subject A training course or a course in the subject must be completed.
Medical Officer – वैद्यकीय अधिकारीMBBS Must be passed.
Staff Nurse – स्टाफ नर्सGNM Or Bsc Must have passed Nursing

NHM Pune Bharti Age Limit Details 2024

Age condition – वयाची अट

Post No 01,03 – Minimum age of the candidate 18 That maximum age 65 Must be year.

Post No 02 – Minimum age of the candidate 18 to Maximum age 70Must be year.

NHM Pune Bharti Important Highlights Details 2024

Important Information – महत्वाची माहिती

🕞 Last date to apply16 January 2024
🔅 Method of ApplicationOnline
📍 Place of employmentAll Maharashtra

NHM Pune Bharti Fees Details 2024

Application Fee – अर्ज फिस

General -300/- Rs

Backward Classes – 200 /- Rs

NHM Pune Bharti Apply Online Details 2024

Important Links – महत्वाच्या लिंक्स

🖥️ Online Application LinkClick Here
📣 Advertising PDF NotificationClick Here
🌐 Official websiteClick Here
🪀 Join WhatsApp groupClick Here
🪀 Join the Telegram groupClick Here

NHM Pune Bharti How to Apply Online Details 2024

How to Apply – कसा करावा अर्ज

01) Friends, you have to apply online for this recruitment.

02) Read the advertisement (NOTIFICATION) carefully before applying.

03) Application is to be done on the above link.

04) Click on the application and then the home page as given above will appear.

05) While applying you will get an option to enter mobile on the home page. Enter the mobile number in that box and click on Send OTP and enter the OTP. And fill all the following information

06) Last date to apply is 16 January 2024

07) Upload all documents while applying.

08) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट भेट द्या.

09) Fill the application form completely and download the application copy.

We hope you have understood the above article and don’t forget to join our social media groups for such new updates.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top