NTPC Recruitment 2025 | NTPC विभागात 400 जागांसाठी सरकारी नोकरी भरती 2025

NTPC Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो एनटीपीसी विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात National Thermal Power Corporation यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये विविध पदांसाठी एकूण 400 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आ.हे या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज करण्याची अंतिम दिनांक 01 मार्च 2025 आहे या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक व या भरती संदर्भातील सविस्तर माहिती आपण खालील लेखक पाहणार आहोत.

Instagram Group Follow करा

NTPC Recruitment Vacyancy Details 2025

एकुण जागा – 400

पदाचे नाव – सहाय्यक कार्यकारी या पदासाठी भरती केली जाणार आहे.

NTPC Bharti Education qualification Details in Marathi

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये बीटेक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

NTPC Bharti Age Limit Details in Marathi

वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• एससी / एसटी उमेदवारांना – 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

• ओबीसी उमेदवारांना – 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

NTPC Recruitment Fees Details 2025

अर्जाची फीस – 3300 /- रूपये आहे.

National Thermal Power Corporation Bharti 2025 selection process

01) लेखी परीक्षा

02) कागदपत्रे तपासणी

03) मेडिकल चेक अप

वरील पद्धतीने भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

NTPC Recruitment Application Process Details 2025

महत्वाची माहीती –

अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक01 मार्च 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

NTPC Recruitment Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top