
Post Office GDS Result 2025 नमस्कार मित्रांनो ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. आणि या भरती संदर्भातील जाहिरात ग्रामीण डाक विभागाने प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये एकुण रिक्त जागा 21413 एवढ्या भरल्या जाणार होत्या तर मित्रांनो ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज दाखल केले होते अश्या उमेदवाराची दुसरी निवड यादी ग्रामीण डाक विभागाने जाहीर केली आहे. तर मित्रांनो या निवड यादी बद्दल सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.
Post Office GDS Result Second List Declared in Marathi 2025
तर मित्रांनो ज्यांना ज्यांना ग्रामीण डाक सेवक दुसरी निवड यादी डाऊनलोड करायची आहे. आपले नाव आहे की नाही तपासायचे आहे. त्यांनी आपण खालील प्रमाणे दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.
Post Office GDS Result 2nd List Download 2025
📄 महाराष्ट्र 2 री यादी | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो वरील निकाल बद्दलची माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांना या माहितीचा उपयोग होईल व अश्याचं नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद 🙏♥️