
Rojgar Melava Dharashiv 2025 नमस्कार मित्रांनो तरूणांना रोजगाराची मोठी संधी निर्माण. मित्रांनो एक तरूणांनसाठी एक मोठा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मित्रांनो तुमचं शिक्षण जर 10वी , आयटी आय, पदवीधर अश्या प्रकारे शिक्षण झाले असेल तर माहिती तुमच्या साठी अंत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. मित्रांनो या मेळाव्याबद्द्ल संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
Dharashiv Rojgar Melava 2025
नमस्कार मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये तसेच काही ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी देखील रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे आपण पाहिले. 2025 च्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा धाराशिव मध्ये आयोजित केला आहे. हा मेळावा मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार मिळवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या मेळाव्या साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित रहा.
मित्रांनो सदरील मेळाव्यासाठी कुठल्याही प्रकारचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन देखील नोंदणी करण्याची तुम्हाला आवश्यकता नसणार आहे यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर तुमच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.ते आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपली निवड करतील.
मित्रानो या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. आणि या पदांसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे.
मेळावा दिनांक – 25 फेब्रुवारी 2025
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना धाराशिव,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
मेळावा पत्ता – साई कॉलेज ऑफ कॉम्प्यूटर एज्युकेशन,रांजणी
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |