RRB RPF Constable Hall Ticket 2025 | आरआरबी आरपीएफ कॉन्स्टेबल प्रवेश पत्र जाहीर लगेच हाॅल तिकीट डाऊनलोड करा

RRB RPF Constable Admit Card 2025 नमस्कार मित्रांनो आरआरबी आरपीएफ कॉन्स्टेबल प्रवेश पत्र जाहीर. RRB RPF Constable हाॅल तिकीट आले आहेत. मित्रांनो रेल्वे सुरक्षा दल कॉन्स्टेबल परीक्षेचे प्रवेशपत्र रेल्वे भरती मंडळाने जाहीर केले आहे. मित्रांनो रेल्वे सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरतीसाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर या भरती मध्ये एकुण 4208 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. तर ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. अश्या उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र ( RRB RPF Constable Hall Ticket ) डाऊनलोड करा डाउनलोड करण्यासाठी लागणारी लिंक व कश्या प्रकारे डाऊनलोड करायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

RRB RPF Constable Admit Card 2025 in Marathi

मित्रांनो RRB RPF Constable या भरती साठी अर्ज दाखल केलेला उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो सर्व उमेदवार RRB RPF Constable या भरतीची प्रतिक्षा करत होते. तर मित्रांनो आता आतुरता संपली आहे. आणि लवकरच परिक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षा झाल्यानंतर निकाल प्रसिद्ध केली येणार आहे. तर मित्रांनो सरकारी नोकरीची तुम्हाला सुवर्णसंधी आहे.परिक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण व्हा आणि चांगल्या नोकरी मिळवा.

RPF Constable Exam Date 2025

मित्रांनो RPF Constable Exam 2025 परिक्षा ही 02 मार्च ते 20 मार्च पर्यंत होईल. आणि या परिक्षेसाठी वेळ 90 मिनिटे असतील यामध्ये 120 प्रश्न असतील. व परिक्षा ही MCQ असणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल.

Railway RPF Constable Admit Card 2025

तर मित्रांनो RRB RPF Constable या भरतीचे हाॅल तिकीट लगेच डाऊनलोड करा आणि आपले हाॅल तिकीट तपासुन आपल्या परिक्षेच्या तयारीला लागा हाॅल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

RRB RPF Constable Hall DownloadClick Here

RRB RPF Constable Admit Card Download Process in Marathi

आरआरबी आरपीएफ कॉन्स्टेबल प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील पध्दतीचा वापर करा

01) मित्रांनो सर्वप्रथम रेल्वे आरआरबी आरपीएफ च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

02) आता अधिकृत वेबसाईटवर हाॅल तिकीट डाऊनलोड लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.

03) आता तुमच्या समोर एक नवीन पेज येईल. त्यावर आयडी आणि पासवर्ड टाकावे लागेल.

04) आता तुम्हाला हाॅल तिकीट डाऊनलोड बटण दिसेल त्यावर क्लिक करा.

05) आता तुमच्या समोर हाॅल तिकीट दिसेल. यानंतर तुम्ही डाऊनलोड करा या बटणावर क्लिक करून हाॅल तिकीट डाऊनलोड करू शकता.

06) मित्रांनो हाॅल तिकीट परिक्षा केंद्रावर लागणार आहे. यासाठी तुम्ही हाॅल तिकीट जपून ठेवा.

मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top