SECL Apprenticeship Recruitment 2025 | साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार भरती 2025

SECL Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये एकुण रिक्त 900 पदे भरण्यात येणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 फेब्रुवारी 2025 तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता. वयोमर्यादा. अर्ज करण्याची लिंक इत्यादी माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

SECL Apprenticeship Bharti Vacancy Details 2025

एकुण जागा – 900

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)पदवीधर शिकाऊ उमेदवार590
02)टेक्निशियन शिकाऊ उमेदवार219
03) फ्रेशर शिकाऊ उमेदवार100

SECL Apprenticeship Bharti Education Details 2025

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रता
01)पदवीधर शिकाऊ उमेदवारउमेदवार माइनिंग इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
02)टेक्निशियन शिकाऊ उमेदवारउमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03)फ्रेशर शिकाऊ उमेदवारउमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

SECL Apprenticeship Bharti Age Limit Details 2025

वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे.

SECL Apprenticeship Bharti Fees Details 2025

अर्जाची फीस – फीस नाही

South Eastern Coalfields Limited Bharti Important Highlights Details 2025

महत्वाची माहीती –

अर्ज करण्याची अंतिम दिनांक10 फेब्रुवारी 2025
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणमध्यप्रदेश & छत्तीसगड

SECL Apprenticeship Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

पदाचे नावजाहीरातअर्ज लिंक
पदवीधर शिकाऊ उमेदवार भरती अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करायेथे क्लिक करा
टेक्निशियन शिकाऊ उमेदवार भरती अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करायेथे क्लिक करा
फ्रेशर शिकाऊ उमेदवार भरती अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करायेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉइन करापुढील प्रमाणे दिलेल्या येथे क्लिक करा वर क्लिक करायेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉइन करा पुढील प्रमाणे दिलेल्या येथे क्लिक करा वर क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top