सोलापूर महानगरपालिका मध्ये भरती 2023 | Solapur Mahanagarpalika Requirment 2023

Instagram Group Follow करा

Solapur Mahanagarpalika Requirment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोलापूर महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत.विविध पदासाठी एकूण 47 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे या अगोदर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा व अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या वाटसअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Solapur Mahanagarpalika Bharti Vacancy Details 2023

एकूण जागा – 47

पदांचा तपशील –

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
01)कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) / Assistant Junior Engineer (Civil)24
02)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)47
03)कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical)02
04)केमिस्ट / Chemist01
05)फिल्टर इन्स्पेक्टर / Filter Inspector02

Solapur Mahanagarpalika Bharti Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
01)कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक आहे.
03)कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक आहे.
04)केमिस्टरसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
05)फिल्टर इन्स्पेक्टररसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti Age Limit Details 2023

वयाची अट – 31 डिसेंबर 2023 रोजी

किमान वय 18 ते कमाल वय 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – मागासवर्गीय – 05 वर्षे सूट आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti Important Highlights Details 2023

महत्वाची माहिती –

🕞 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
📍 नौकरी ठिकाणसोलापूर महाराष्ट्र

Solapur Mahanagarpalika Bharti Fees Details 2023

अर्जाची फीस –

सामान्य – 1000/- रुपये

मागासवर्गीय – 900/- रुपये

माजी सैनिक/दिव्यांग – फिस नाही.

Solapur Mahanagarpalika Bharti Apply Online Details 2023

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहीरात PDF notificationयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Solapur Mahanagarpalika Bharti How Apply Online Details 2023

असा करा अर्ज –

01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.solapurcorporation.gov.in/English/eng%20smc%20recruit.aspx या वेबसाईट वर करायचा आहे.

03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड‌ करा.

04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.

05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे.

06) अधिक माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/Default.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1 या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top