
WRD Jalsampada Vibhag Bharti 2025 नमस्कार मित्रांनो जलसंपदा विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती मध्ये सदस्य (विधी) या पदांसाठी होणार आहे. तर मित्रांनो जे सरकारी नोकरी साठी प्रयत्न करत आहेत अश्या उमेदवारांना या भरती साठी अर्ज करुन जलसंपदा विभागात सरकारी नोकरी मिळवता येणार आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2025 आहे तर मित्रांनो या भरती साठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
Jalsampada Vibhag Requirement Vacancy 2025
एकुण जागा – 02
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | सदस्य (विधी) | 02 |
WRD Jalsampada Vibhag Requirement Education 2025
शैक्षणीक पात्रता – उमेदवार मान्य प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
WRD Requirement Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 67 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
WRD Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस – जाहिरात काळजीपूर्वक वाचा
WRD Bharti Application Details in Marathi 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 17 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
ई मेल पत्ता – psecwr.wrd@maharashtra.gov.in
WRD Bharti Apply Online 2025
महत्वाच्या लिंक्स –
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन केला | येथे क्लिक करा |