महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांची भरती लगेच करा अर्ज..! WRD Maharashtra Bharti 2023

Instagram Group Follow करा

WRD Maharashtra Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जलसंपदा विभाग येथे विविध पदांच्या 4497 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही खालील लेखा मध्ये जाहिरात वाचू शकता काय पात्रता व अर्जा विषयीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

WRD Maharashtra Recruitment Vacancy Details 2023

एकूण जागा – 4497 जागा

पदांचा तपशील –

S.R.पदाचे नावएकूण जागा
1Lower Class Stenographers (Group-B)19
2Senior Scientific Assistant (Group-B)04
3Junior Scientific Assistant (Group-B)14
4Scientific Assistant (Group-B)05
5Draftsman (Group-C)25
6Assistant Draftsman (Group-C)60
7Civil Engineering Assistant (Group-C)1528
8Laboratory Assistant (Group-C)35
9Tracer (Group-C)284
10Office Clerk (Group-C)430
11Enumerator (Group-C)758
12Canal Inspector (Group-C)1190
13Assistant Storekeeper (Group-C)138
14Junior Service Assistant (Group-C)08

WRD Maharashtra Recruitment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

Senior Scientific AssistantGroup-B – Master’s degree (with minimum 60% marks) in Physics / Chemistry / Geology or Agriculture (Soil Science / Agricultural Chemistry).

Junior Scientific Assistant (Group-C) – Post Graduate Degree in Physics/Chemistry/Geology or in Agriculture (Soil Science/Agricultural Chemistry).

Lower Grade Stenographer Group-B – 10th Pass + Holding a Government Commerce Certificate qualifying shorthand speed of at least 100 WPM and English typing speed of at least 40 WPM or Marathi typing speed of at least 30 WPM .

Geological Assistant (Group-C) – M.Sc in Geology, M.Sc in Applied Geology, M.Sc in Pure Geology, M.Sc in Earth Science, M.Sc Tech in Applied Geology (3 years Course), M.Tech in Applied Geology (3 Years Course) / Geology or Applied Geology Degree or Post Graduate or Diploma in Geology Applied Geology from Indian Mines Dhanbad or other equivalent qualification.

Draftsman (Group-C) – Degree in Civil/Mechanical/Electrical Engineering or Diploma in Civil/Mechanical/Electrical Engineering and have practical work experience in the post of Assistant Draftsman in Govt./Semi Govt.

Assistant Draftsman (Group-C) – Diploma in Civil/Mechanical/Electrical Engineering

Civil Engineering Assistant ( Group-C) – 10th Pass from the Maharashtra State Board + Degree in Civil Engineering (B.E) or Diploma in Civil Engineering (D.C.E) or its equivalent qualification./ Diploma in Civil and Rural Engineering, Diploma in Civil and Rural Construction Transportation, Diploma in Construction Technology

Laboratory Assistant (Group-C) 1 Degree in Physics / Chemistry / Geology from a recognized university or degree in Agriculture.

Tracer (Group-C) – 10th Pass +passed the course in Architectural Drafting from a Govt ITI or Art Teacher Diploma from a Government recognized Art / Drawing School.

Office Clerk (Group-C) – Graduate degree in any discipline + Passed Govt Professional Certificate Examination of Typography at 30 WPM in Marathi or 40 WPM in English.

Enumerator (Group-C) – Graduate degree in any discipline + Passed Govt Professional Certificate Examination of Typography at 30 WPM in Marathi or 40 WPM in English.

Canal Inspector (Group-C) – Graduate degree in any discipline + Passed Govt Professional Certificate Examination of Typography at 30 WPM in Marathi or 40 WPM in English.

Assistant Storekeeper (Group-C) – 10th Pass + Passed Govt Professional Certificate Examination of Typography at 30 WPM in Marathi or 40 WPM in English.

Junior Survey Assistant (Group-C) – 12th Pass with Physics / Chemistry / Mathematics / English OR Passed ITI Surveyor Course/ Preference will be given to Agriculture degree holders.

WRD Maharashtra Recruitment Age Limit Details 2023

वयाची अट – 24 नोव्हेंबर 2023 रोजी खुला प्रवर्ग – किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे

वयाची सूट2 – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील

टीप :- 03 मार्च 2023 च्या शासननिर्णयानुसार कमल वयोमर्यादा मध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत जाहीर होणाऱ्या सर्व जाहिरातीमध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 2 वर्षे इतकी अधिकची शिथिलता लागू राहील.

WRD Maharashtra Recruitment Exam Fee Details 2023

अर्जाची फी –

खुला प्रवर्ग – 1000 ₹/- राखीव प्रवर्ग – 900 ₹/-

WRD Maharashtra Recruitment Apply Online 2023

अर्ज लिंक – येथे क्लिक करा

जाहिरातयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023 (रात्री 11:55 पर्यंत )

WRD Maharashtra Recruitment How to Apply Online 2023

महाराष्ट्र जलसंपदा विभागातील गट क (सरळसेवा) आणि गट ब (अराजपत्रित) नामनिर्दशनाच्या कोट्यातून जलसंपदा विभागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

भरती साठी उमेदवारांना जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहे.

भरती संबधित अधिक माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, त्यामुळे काही बाबी अजून स्पष्ट नाहीत. लवकरच ही माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत, त्यामध्ये अर्ज करताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. फॉर्म नंतर Edit करता येणार नाही, त्यामुळे अर्ज बरोबर करायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कोणते कागदपत्रे लागणार याची माहिती अधिकृत वेबसाईट वर प्रदर्शित केली जाईल.

यानंतर भरती साठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा फी भरायची आहे, अद्याप किती रुपये फी भरायची याची माहिती आलेली नाही. लवकरच ही माहिती येईल.

सर्व बाबी झाल्यावर अर्ज योग्य रीतीने सबमिट करून घ्यायचा आहे, त्या अगोदर फॉर्म Recheck करायचा आहे.

भरती साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, त्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येणार आहे.

काही तांत्रिक अडचणी आल्यास, परीक्षा रद्द करणे आणि पुढे ढकलणे याचा पूर्ण अधिकार महाराष्ट्र जलसंपदा विभागा कडे असणार आहे.

परंतु याची कल्पना सर्व उमेदवारांना तातडीने मोबाईल अथवा ईमेल च्या माध्यमातून दिली जाणार आहे.

कृपया भरती संबधित संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिकृत जाहिरात नक्की वाचा, म्हणजे तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येणार नाही.

अडचण आलीच तर आम्ही आहोत, येथे कमेंट करून विचारा! किंवा आमच्या WhatsApp Group वर तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता.

अश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

Whatsapp Group LinkClick Here

Telegram group linkClick Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top