Yantra India Limited Apprenticeship Bharti 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती 2024

Yantra India Limited Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन जाहीराती सोबत आलो आहोत. तर मित्रांनो यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये एकूण 3883 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2024 आहे. मित्रांनो या भरती साठी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

Instagram Group Follow करा

Yantra India Limited Bharti Vacancy Details 2024

एकुण जागा – 3883

पदाचे नाव – ITI शिकाऊ उमेदवार भरती, नॉन ITI शिकाऊ उमेदवार भरती.

Yantra India Limited Bharti Education Details 2024

शैक्षणिक पात्रता –

ITI शिकाऊ उमेदवार भरती – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवार मान्य प्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विभागांमध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नॉन ITI शिकाऊ उमेदवार भरती – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Yantra India Limited Bharti Age Limit Details 2024

वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – SC/ST उमेदवारांना- 05 वर्षे सूट, OBC उमेदवारांना – 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Yantra India Limited Bharti Important Highlight Details 20241

महत्वाची माहिती –

अर्ज करण्याची शेवटची तारीख21 नोव्हेंबर 2024
वेतननियमानुसार
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Yantra India Limited Bharti Fees Details 2024

अर्जाची फीस – जनरल/OBC: 200/- रुपये आहे.

SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर/महिला: 100/- रुपये

वयाची सुट – कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Yantra India Limited Bharti Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🪀 Whatsapp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top