Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice 2025 | महावितरण जळगाव येथे 97 जागांची शिकाऊ उमेदवार भरती 2025
Mahavitaran Jalgaon Degree Diploma Apprentice 2025 नमस्कार मित्रांनो महावितरण जळगाव विभागात शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो ही भरती एकुण 97 जागांसाठी होणार आहे. आणि भरती साठी अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे आहे. व या भरतीची अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 एप्रिल 2025 आहे. तर […]