GMC Nagpur Requirment 2023 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार ही शासकीय पद्धतीने राबविण्यात येणार आहे या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत या भरती मध्ये ज्या ज्या उमेदवारांना भरती मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा अर्ज हा शेवटच्या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे या नंतर कोणतेही अर्ज जात नाही अर्ज करण्याची लिंक जाहिरात PDF Notification अश्या प्रकारे सर्व माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. हि माहिती सविस्तर वाचा आणि मगच अर्ज दाखल करावा.
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करा अर्ज शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि सर्व माहिती सविस्तर भरून घ्या यानंतर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि खालील माहीत सविस्तर वाचा आणि अर्ज करण्याची लिंक,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वयाची सुट, अर्जाची फीस, महत्वाच्या लिंक्स सर्व प्रकारची सविस्तर माहिती आपण खालील दिलेली आहे कृपया सविस्तर वाचून अर्ज दाखल करावा.
GMC Nagpur Requirment Vacancy Details 2023
एकूण जागा – 680
पदांचा तपशील – Post Details
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | गड – ड Group – (D) | 680 |
GMC Nagpur Requirment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता – Education Edibility Criteria
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01) | गड – ड Group – (D) | 01) किमान मान्य प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
GMC Nagpur Requirment Age Limit Details 2023
वयाची अट – Age Limit Details – 30 डिसेंबर 2023 रोजी
उमेदवारांचे वय किमान 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय – 05 वर्ष सुट आहे.
GMC Nagpur Requirment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती – Important Information
🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जानेवारी 2023 |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
📍 नोकरी ठिकाण | नागपूर महाराष्ट्र |
GMC Nagpur Requirment Fees Details 2023
अर्जाची फीस – Application Fees
सामान्य – 1000 /- रूपये
मागासवर्गीय – 900 /- रूपये
GMC Nagpur Requirment Apply Online Details 2023
महत्वाच्या लिंक्स – Important Link
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा लवकरच उपलब्ध होईल |
📣 जाहीरात PDF NOTIFICATION | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट Official website | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
GMC Nagpur Requirment Apply Online Details 2023
असा करा अर्ज –
01) अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF Notification वाचावी .
02) अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
03) अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि माहिती पुर्ण पणे भरा
04) ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वर करायचा आहे.
05) ऑनलाईन अर्ज फक्त वरील दिलेल्या लिंक वर करायचा आहे.
06) अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
07) अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
08) अर्ज पुर्ण पणे भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा
खूप खूप धन्यवाद आशा आहे की तुम्हाला माहिती पूर्णपणे समजली असेल आणि सर्व माहिती वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा नवीन अपडेट्ससाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप्समध्ये सामील व्हायला विसरू नका. आणी आपल्या https://maharashtraacorner.com/ या वेबसाईट दरोज अपडेट देत राहतो त्यामुळे आपल्या वेबसाईट ला भेट देत रहा
➖➖➖ ENGLISH ➖➖➖
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे भरती करण्यात येणार आहे 2023 | GMC Nagpur Requirment 2023
GMC Nagpur Requirement 2023 Government Medical College Nagpur has published an advertisement regarding the recruitment of various posts. Interested to participate they want to apply online application form application is mandatory to apply before the last one no application will go after this application link Advertisement PDF Notification Thus all the information is given below. Read this information in detail and then submit the application.
Read the advertisement carefully before applying and submit the application Application must be made before the last date of application Upload all the documents and fill all the details in detail After that for more information visit the official website and read the details below and apply link, post name, educational Eligibility, age condition, age relaxation, application fee, important links all kinds of detailed information is given below please read in detail and submit the application.
GMC Nagpur Requirment Vacancy Details 2023
Total Seats – 680
Post Details – पदांचा तपशील
Post No | Name Of The Post | Post No |
---|---|---|
01) | Group ( D ) ग्रुप ( डी ) | 680 |
GMC Nagpur Requirment Education Details 2023
Education Edibility Criteria – शैक्षणिक पात्रता
Post No | Name Of The Post | Education Edibility Criteria |
---|---|---|
01) | Group ( D ) ग्रुप ( डी ) | 01) Minimum 10th pass from recognized board. 02) Must have knowledge of Marathi language. |
GMC Nagpur Requirment Age Limit Details 2023
Age Limit Details – वयाची अट – 30 डिसेंबर 2023 रोजी.
Candidates age should be minimum 18 to 38 years.
Age Relaxation – Backward Class – 05 years relaxation.
GMC Nagpur Requirment Important Highlights Details 2023
Important Information -महत्वाची माहिती
🕞 Application Last Date | 20 January 2024 |
🔅 Method of Application | Online |
📍 Job Location | Nagpur Maharashtra |
GMC Nagpur Requirment Fees Details 2023
Application Fees – अर्जाची फीस
General Rs – 1000 /-
Backward Rs – 900 /-
GMC Nagpur Requirment Apply Online Details 2023
Important Links – महत्वाच्या लिंक्स
🖥️ Apply Online | Click here Coming Soon |
📣 Announcement PDF | Click here |
🌐 Official website | Click here |
🪀 Join WhatsApp Group | Click here |
🪀 Join Telegram Group | Click here |
GMC Nagpur Requirment How To Apply Online Details 2023
Apply Like This – असा करा अर्ज
01) Read the advertisement PDF Notification before applying.
02) The application should be done online
03) While applying, upload all the documents and fill the information completely.
04)Online application is to be done on this website.
05) Online application is to be done only on the link given above.
06) Last date to apply is 20 January 2023.
07) For more information visit this official website
08) After filling the application form completely, download the application copy.
Thank you very much hope you understand the information completely and thank you very much for reading all the information don’t forget to join our social media groups for such new updates.And keep updating your website https://maharashtraacorner.com/ daily so keep visiting your website