Career in Air India 2024 मित्रांनो एअर इंडिया ही भारत देशातील राष्ट्रीय विमानवाहतुक कंपनी आहे. आणि एअर इंडिया ही कंपनी भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असुन भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा चालवते आणि एअर इंडिया ही कंपनी विविध पदांसाठी भरती करून नोकरी संधी देते. एअर इंडिया ही कंपनी आपल्या फ्लाईटचे कामकाज सुरळीत करण्यासाठी उमेदवारांना नियुक्त करते. एअर इंडिया कंपनी ही सरकारी आहे. आणि एअर इंडिया ही नोकरी च्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करुन देते आणि त्याच प्रकारे उमेदवारांच्या परिवाराची व उमेदवारांची काळजी देखील घेते म्हणजेच विमा संरक्षण कवच वगैरे देते त्या बद्दल आपण सर्व माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत तसेच आपण यामध्ये कोणती कोणती पदे भरली जातात या बद्दल सविस्तर घेणारचं अहोत तर मित्रांनो खालील माहिती सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचा.
Air India Career How is the recruitment process Details
एअर इंडिया मध्ये भरती प्रक्रिया कशी होते –
मित्रांनो एअर इंडिया मध्ये भरती प्रक्रिया ही एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते त्यामध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येते त्यासंदर्भातील सविस्तर माहिती जाहीराती मध्ये सांगितले जाते आणि त्या नुसार ज्या पदासाठी उमेदवार इच्छुक असतील त्यांना अर्ज दाखल करा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारे एअर इंडिया मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येते आणि तुम्ही भरती होऊ शकता.आणी काही महत्व पूर्ण बाबी खालील प्रमाणे आहेत.
01) जाहिरात आणि अर्ज – Advertisement and Application एअर इंडिया ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करावा.
02) लेखी चाचणी – Written test मित्रांनो काही पदांसाठी लेखी चाचणी घेतली जाते. तर पदांसाठी मुलाखती द्वारे भरती करण्यात येते.
03) मेडिकल तपासणी Medical examination – मित्रांनो काही पदांसाठी मेडिकल तपासणी होऊ शकते.
Air India Career What Are The Eligibility Details
एअर इंडिया मध्ये काय आहेत पात्रता –
Air india मध्ये विविध पदासाठी भरती होते आणि विविध पदांसाठी विविध पात्रता असतात त्यासाठी मित्रांनो अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते त्यानुसार विविध पदांसाठी विवि पात्रता असतात.
Air India What to do if you want to get a job Details
एअर इंडिया मध्ये नोकरी करायची असल्यास काय करावे –
मित्रांनो एअर इंडिया मध्ये नोकरी करायची इच्छा असतील तर मित्रांनो खालील पद्धती वापरून भरती होऊ शकता.
01) अभ्यासाची तयारी – Study preparation विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता असतात ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या संदर्भातील उपयुक्त शैक्षणिक पात्रता आणि त्या संदर्भातील उपयुक्त अनुभव असणे आवश्यक आहे.
02) Air India ची जाहिरात कशी पाहता येईल – नोकरी साठी Air India ची अधिकृत वेबसाईट वेबसाईट ला भेट द्या.
03) भरती बद्दल अनुभव आणि तयारी – नोकरीसाठी अनुभव आणि कौशल्य आणि परिपूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
Air India Apply Online Details
एअर इंडियाच्या नोकरी साठी अर्ज कसा करावा –
मित्रांनो एअर इंडिया मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि यामध्ये लेखी चाचणी मुलाखती व वैद्यकीय परीक्षांचा समावेश असु शकतो.
एअर इंडिया मध्ये पगार किती असते –
एअर इंडिया ही भारतातील एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीचे मोठ्या प्रमाणात नाव आहे ही कंपनी उमेदवारांना स्पर्धात्मक पगार आणि पॅकेज देत आहे आणि उमेदवारांना जगभर प्रवास करण्याची संधी देते.
कॅबीन स्क्रू Cabin screw – संबंधित विभागामध्ये किमान 10 वर्ष अनुभव, पगार – रूपये 6,69,341 रू प्रति वर्ष
पायलट – pilot किमान 13 वर्ष अनुभव असणे, पगार 31,14,641 रू प्रति वर्ष.
सामान्य पात्रता –
वयोमर्यादा – Age Limit पदानुसार वयोमर्यादा बदलू शकते. उदाहरणार्थ कॅबीन स्क्रू साठी उमेदवारानंसाठी वय 18 ते 27 वर्ष आहे. आणि अनुभवी उमेदवारांना 35 वर्ष असावे व पायलट साठी वयोमर्यादा बदलू शकते.
शिक्षण – Education मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे अनेक पदांसाठी पदवीधर पदवी ( BA,BSC) इत्यादी आवश्यक असते.कॅबीन स्कु साठी 50 % गुणांसह 10 + 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एअर इंडिया मध्ये नोकरी करण्याचे फायदे –
एअर इंडिया हे उमेदवारांना काही लाभ आणि पॅकेज ऑफर करते.
वैधकिय विमा – Medical insurance – एअर इंडिया ही कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा संरक्षण कवच लागु करते.
प्रवासाचे फायदे – Benefits of Travel एअर इंडिया मधील कर्मचाऱ्यांनसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांनसाठी एअर इंडिया मध्ये हवाईप्रवासाची सवलत देते.
Information about Air India
एअर इंडिया बद्दल माहिती –
Air India एअर इंडिया विमानामंडळातील एक सार्वजनिक कंपनी आहे. आणि ही कंपनी 1932 मध्ये ( खाजगी) मध्ये सुरू झाली होती आणि 1953 मध्ये सरकारने कंपनी राष्ट्रीयकृत करण्यात आली आणि ती सरकारी कंपनी झाली त्यानंतर भारतीय तिसऱ्या नंबरवर आहे.
मित्रांनो ही कंपनी विविध देशांमध्ये विमान सेवांची पुरवठा केली आहे आणि एअर इंडिया कंपनी आंतरराष्ट्रीय नेटवर्क साठवते व Air India Express , Air India Regional हे एअर इंडिया ची सहाय्यक सहकारी कंपनी आहे.
एअर इंडिया कंपनी ही राजकीय विमान क्षेत्रातील Air India हे नाव महत्वाचं बनलं आहे आणि एअर इंडिया ची नाव भरपूर जगात लौकीक आहे.
Your questions and answers about Air India
एअर इंडिया बद्दल तुमचे काही प्रश्न आणि उत्तरे खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचा.
01) एअर इंडियाचा सध्याचा ताफा किती आहे?
उत्तर – एअर इंडिया मध्ये नॅरो बाॅडी आणि वाइट बाॅडी दोन्ही मिळवून एकूण 128 विमान ताफा आहे.
02) भारतातील पहिली विमान कंपनी कोणती आहे.
उत्तर – मित्रांनो भारतातील पहिली व्यावसायिक विमान कंपनी, टाटा एअरलाइन्स , 1932 मध्ये सुरू झाली आणि टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष जेआरडी टाटा यांनी स्थापन केली होती. त्यानंतर एअर इंडिया कंपनी नंतर सार्वजनिक झाली आणि 1946 मध्ये तिचे नाव एअर इंडिया, देशाची राष्ट्रीय एअरलाइन ( Air line ) असे करण्यात आले.
03) भारतात किती विमान सेवा कंपनी आहेत
उत्तर – मित्रांनो भारतात एकूण सात देशांतर्गत विमान कंपन्या सध्या कार्यरत आहेत. भारतातील एअरलाइन्सची यादी आणि नावे पुढीलप्रमाणे आहेत:- AirAsia India, Air India, Air India Express, Vistara , IndiGo, SpiceJet आणि Go First. अश्या एकूण सात कंपन्या भारतात कार्यरत आहेत
04) पहिले विमान कोणी उडवले
उत्तर – विल्बर आणि ऑर्विल राइट यांनी पहिले विमान उडवले
05) मला केबिन क्रू व्हायचे आहे?
उत्तर – मित्रांनो ज्यांना उड्डाण करणे आणि प्रवास करणे आवडते, त्यांच्यासाठी केबिन क्रू नोकरदार असणे ही त्यांच्यासाठी करिअरची योग्य निवड आहे. प्रतिष्ठित नोकरीचे बरेच फायदे आहेत.
मित्रांनो अधिक माहितीसाठी एअर इंडिया विमान सेवा कंपनी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या – येथे क्लिक करा
अश्याचं प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या, Instagram या पेजला नक्की फॉलो करा.
अश्याचं प्रकारे मित्रांनो वरील संपूर्ण माहिती आपल्याला समजली असेल अशी अश्या करतो आणि मित्रांनो वरील माहिती कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा .