
WCD Hall Ticket Download 2025 नमस्कार मित्रांनो महिला व बाल विकास मंडळ विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. महिला व बाल विकास मंडळ विभागात एकूण 236 जागांसाठी भरती करण्यात आली होती या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर मित्रांनो या भरती संदर्भातील हाॅल तिकीट जाहीर करण्यात आले आहे. तर मित्रांनो या भरतीचे हाॅल तिकीट डाऊनलोड लिंक वर हाॅल तिकीट डाऊनलोड बद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
WCD Hall Ticket Download Link In marathi 2025
मित्रांनो महिला व बाल विकास मंडळ विभागातील 236 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. आणि आता या भरती संदर्भातील मोठी अपडेट आपल्या समोर आली आहे. तर मित्रांनो महिला व बाल विकास मंडळ विभागातील भरती प्रक्रियेचे हॉल तिकीट डाऊनलोड लिंक जाहीर करण्यात आली आहे.
महिला व बाल विकास मंडळ या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेण्यात येणार आहे.महिला व बाल विकास मंडळ या भरती संदर्भातील परिक्षा दिंनाक 10 ते 13 व तसेच 17 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
जर महिला व बाल विकास मंडळ या भरती प्रक्रियेचे हाॅल तिकीट डाऊनलोड करायचे असतील तर आताचं खालील प्रमाणे दिलेल्या लिंकववर जाऊन डाऊनलोड करू शकता.
Hall Ticket Download Link – Click Here
हाॅल तिकीट नोटीस – येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |