RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत तंत्रज्ञ पदाच्या 6238 जागांची भरती प्रक्रिया सुरू लगेच करा अर्ज

RRB Technician Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेच्या अंतर्गत तंत्रज्ञ पदाच्या 6238 जागांची भरती निघाली आहे . तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अर्ज करण्याची लिंक व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

RRB Technician Bharti Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 6238

पदांचे नाव –

पद क्रमांकपदांचे नावपद संख्या
01)Technician Gr -1 Signal183
02)Technician Gr – III6055

RRB Technician Bharti Education Details 2025

शैक्षणीक पात्रता –

पद क्रमांक 01 – A) Bachelor of Science In Physics /Electronics / Computer Science / Information Technology / Instrumentation from a recognized University / Institute

(OR)

B.Sc. in a combination of any sub-stream of basic streams of Physics / Electronics / Computer Science / Information Technology / Instrumentation from a recognized University / Institute

(OR)

B) Three years Diploma in Engineering int he above basic streams or in combination of any of above basic streams

(OR)

Degree in Engineering in the above basic streams or in combination of any of above basic streams.

पद क्रमांक 02 – Matriculation / SSLC plus ITI from recognized institutions of NCVT/ SCVT in the Relevant trades

(OR

)Matriculation / SSLC plus Course Completed Act Apprenticeship in the Relevant trades.

RRB Technician Bharti Age Limit Details 2025

01) Technician Gr -1 Signal

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी

उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

02) Technician Gr.-III

उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सुट राहील.

RRB Technician Bharti Fees Details 2025

अर्जाची फीस –

• Open / OBC / EWS उमेदवारांनसाठी – 500 ₹/-

• SC / ST / Female उमेदवारांनसाठी – 250 ₹/-

RRB Technician Bharti Important Highlights Details 2025

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक28 जुलै 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणीनियमानुसार

RRB Technician Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
Whatsapp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन केलायेथे क्लिक करा

अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top