महाराष्ट्र राज्य नाशिक एकात्मिक आदिवासी विकास विभागात भरती | 2023 Mahatribal Bharti 2023

Instagram Group Follow करा

Mahatribal Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य नाशिक एकात्मिक आदिवासी विकास विभागात भरती 2023 भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य नाशिक एकात्मिक आदिवासी विकास विभागात विविध पदांनसाठी भरती होणार आहे आणि एकूण जागा 602 भरण्यात येणार आहेत आणि पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत आणि शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे आणि अर्ज विषयी सविस्तर आपण खालील प्रमाणे दिलेली कृपया सविस्तर वाचा आणि मगच अर्ज दाखल करावा.

Mahatribal Bharti Vacancy Details 20

एकूण जागा – 602

पदांचा तपशील –

पद क्रमांकपदाचे नाव एकूण जागा
1)उच्चश्रेणी लघुलेखक03
2)वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक14
3)निम्नश्रेणी लघुलेखक13
4)संशोधन सहाय्यक17
5)वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक187
6)उपलेखापाल/मुख्य लिपिक41
7)लघु टंकलेखक05
8)गृहपाल (पुरुष)43
9)अधीक्षक (स्त्री)48
10)ग्रंथपाल38
11)प्रयोगशाळा सहाय्यक29
12)आदिवासी विकास निरीक्षक08
13)प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)27
14)सहाय्यक ग्रंथपाल01
15)माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)15
16)उच्च माध्यमिक शिक्षण सेवक14
17)प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)48
18)गृहपाल (स्त्री)25
19)अधीक्षक (पुरूष)26
20)एकूण जागा 602

Mahatribal Bharti Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

S.Rपदांचे नावशैक्षणिक पात्रता
01)उच्चश्रेणी लघुलेखकशासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. 10 वी परीक्षा उत्तीर्ण
02)वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक1)मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी.
2) संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
03)निम्नश्रेणी लघुलेखकशासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. 10 वी परीक्षा उत्तीर्ण
04)संशोधन सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
05)वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील.
06)उपलेखापाल/मुख्य लिपिकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
07)लघु टंकलेखकव्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
08)गृहपाल (पुरुष)मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
09)अधीक्षक (स्त्री)मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
10)ग्रंथपालज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील.
11)प्रयोगशाळा सहाय्यक10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
12)आदिवासी विकास निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
13)प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)उमेदवार एसएससी / एचएससी अधिक डी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Test /Central Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
14)सहाय्यक ग्रंथपालज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
15)माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)उमेदवार पदवी अधिक बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
16)उच्च माध्यमिक शिक्षण सेवकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच बी.एड. व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार
17)प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)उमेदवाराचे इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे तसेच डी.एड पदवीका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Teacher Test Eligibility /Central Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
18)गृहपाल (स्त्री)समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार.
अधीक्षक (पुरूष)मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार.

Mahatribal Bharti Age Limit Details 2023

वयाची अट – किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे असणे आवश्यक आहे.

Mahatribal Bharti Fees Details 2023

अर्जाची फीस –

General / OBC / Open – रु. 1000/-

राखीव प्रवर्ग SC/ST/PWD- रु. 900/-

Mahatribal Bharti Important Highlights Details 2023

महात्वाची माहिती –

अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
वेतनमाननियमानुसार

Mahatribal Bharti Apply Online Details 2023

🔘अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📩 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक (Apply Online)येथे क्लिक करा
📣 जाहिरात PDF notificationयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन कराClick Here
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन कराClick Here

Mahatribal Bharti Apply Online Details 2023

1) मित्रांनो सर्व पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

2) उमेदवारांकडे एक चालू वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

3)ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती अधिकृत टाकायची आहे आणि अर्जाची फीस भरून अर्ज करावा काही माहिती राहील्यास अर्ज गृहीत धरले जात नाही.

4)अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

5) मित्रांनो ऑनलाईन अर्ज https://tribal.maharashtra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.

6) ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 डिसेंबर 2023 आहे.

7) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्ज प्रिंट आऊट काढून घ्या.

8) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top