Maha Food Requirment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.तर मित्रांनो ही भरती विविध पदांसाठी एकूण 345 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.तर जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 तर शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करा त्यानंतर कोणतेही अर्ज गृहीत धरले जाणार नाही.
तर मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
Maha Food Requirment Vacancy Details 2023
एकूण जागा – 345
पदाचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | पुरवठा निरीक्षक, गट-क | 324 |
02) | उच्चस्तर लिपिक, गट-क | 21 |
03) | एकूण जागा | 345 |
Maha Food Requirment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01) | पुरवठा निरीक्षक, गट-क | पदवीधर अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असणे आवश्यक आहे. |
02) | उच्चस्तर लिपिक, गट-क | पदवीधर असणे आवश्यक आहे. |
Maha Food Requirment Age Limit Details 2023
वयाची अट – 01 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 18 ते कमाल वय 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट आहे.
Maha Food Requirment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
💻 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2023 |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
📍 नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
Maha Food Requirment Fees Details 2023
अर्जाची फीस –
सामान्य – 1000/- रुपये
मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ – 900/- रुपये.
माजी सैनिक – फिस नाही .
Maha Food Requirment Apply Online Details 2023
महत्वाच्या लिंक्स –
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा |
📣 जाहीरात PDF NOTIFICATION | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट Official website | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Maha Food Requirment How Apply Online Details 2023
अर्ज कसा करावा –
01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ या वेबसाईट वर करायचा आहे.
03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे.
06) अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/1125/Home या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.