नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती 2023 l NTPC Bharti 2023

Instagram Group Follow करा

NTPC Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत.या भरती साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे तर शेवटच्या तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा अर्ज करण्याची वेबसाईट खालील प्रमाणे दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच सविस्तर माहितीसाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि आपल्या मित्रा पर्यंत ही माहिती नक्की पोहचवा.खालील दिलेली सविस्तर माहिती वाचा.

NTPC Requirment Vacancy Details 2023

एकूण जागा – 144

पदांचा तपशील –

पद‌ क्रमांक पदाचे नावपद संख्या
01)वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर03
02)माइनिंग ओव्हरमन या52
03)मॅगझिन इन्चार्ज07
04)माइनिंग सरदार07
05)ज्युनियर माईन सर्व्हेअर11
06)मेकॅनिकल सुपरवाइजर21
07)इलेक्ट्रिकल सुपरवाइजर13

NTPC Requirment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर01) माइनिंग/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) ओव्हरमन/फोरमन प्रमाणपत्र 03) प्रथमोपचार प्रमाणपत्र 04) 05 वर्षे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
02)माइनिंग ओव्हरमन01) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) ओव्हरमन प्रमाणपत्र 03) प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
03)मॅगझिन इन्चार्ज01) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) ओव्हरमन प्रमाणपत्र 03) प्रथमोपचार प्रमाणपत्र
04)माइनिंग सरदार01) 10वी उत्तीर्ण 02) माइनिंग सरदार प्रमाणपत्र 03) प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
05)ज्युनियर माईन सर्व्हेअर01) माईन सर्व्हे/माइनिंग इंजिनिअरिंग/ माइनिंग & माईन सर्व्हेइंग/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) सर्व्हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
06)मेकॅनिकल सुपरवाइजरमेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
07)इलेक्ट्रिकल सुपरवाइजर01) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) इलेक्ट्रिकल सुपरवाइजर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

NTPC Requirment Age Limit Details 2023

वयाची अट – 31 डिसेंबर 2023 रोजी

किमान वय 18 ते कमाल वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.

NTPC Requirment Important Highlights Details 2023

महत्वाची माहिती –

💻ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2023
🔅अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
📍नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

NTPC Requirment Fees Details 2023

अर्जाची फीस –

सामान्य – 300/- रुपये.

SSC/ST/PWD/ExSM/महिला – नाही.

NTPC Requirment Apply Online Details 2023

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣जाहीरात PDF Notificationयेथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईट Official websiteयेथे क्लिक करा
🪀वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

NTPC Requirment How to Apply Online Details 2023

अर्ज कसा करावा –

01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या वेबसाईट वर करायचा आहे.

03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड‌ करा.

04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.

05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे.

06) अधिक माहितीसाठी https://www.ntpc.co.in/en/careers या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top