AAI Junior Executive (ATC) Recruitment 2023 | AAI Junior Executive पदासाठी मोठी भरती 2023

Instagram Group Follow करा

AAI Junior Executive (ATC) Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो Airport Authority of India येथे Junior Executive (ATC) पदांच्या 496 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता व अर्जा विषयीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

AAI Junior Executive (ATC) Recruitment Vacancy Details 2023

एकूण जागा – 496 जागा

पदांचे नाव – AAI Junior Executive (Air Traffic Controller )

AAI Junior Executive (ATC) Recruitment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

Full Time Regular Bachelors’ Degree of three years in Science (B.Sc) with Physics and Mathematics.

आणी

पूर्णवेळ नियमित कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी. (भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय कोणत्याही एका सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात असले पाहिजेत).

उमेदवाराला 10+2 इयत्तेच्या स्तरावरील बोलले जाणारे आणि लिखित दोन्ही इंग्रजीमध्ये किमान प्रभुत्व असणे आवश्यक आहे (उमेदवार 10वी किंवा 12वी इयत्तेतील एक विषय म्हणून इंग्रजी उत्तीर्ण असावा)

AAI Junior Executive (ATC) Recruitment Age Limit Details 2023

वयाची अट – 30 नोव्हेंबर 2023 रोजी

किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC (Non Creamy layer) साठी 3 वर्षे राहील

AAI Junior Executive (ATC) Recruitment Exam Fee Details 2023

अर्जाची फी – OPEN / OBC / EWS – 1000 ₹/- SC / ST / Female / PWD – 0 ₹/-

AAI Junior Executive (ATC) Recruitment Apply Online 2023

जाहिरातयेथे क्लिक करा

अर्ज लिंक – येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अश्याचं प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top