RRC NER Apprentice Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 जागांची शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि जे इच्छुक आणि पात्र असतील ते अर्ज करू शकता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे अर्ज करण्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
RRC NER Apprentice Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 1104
पदांचे नाव – उत्तर पूर्व रेल्वे शिकाऊ उमेदवार भरती.
RRC NER Apprentice Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
1)किमान 50 % गुणासह इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
RRC NER Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 25 नोव्हेंबर 2023 रोजी
किमान 15 ते कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सुट राहील.
RRC NER Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फीस –
OPEN / OBC / EWS – 100 ₹/-
SC / ST / PWD / Women / Ex-serviceman – 0 ₹/-
RRC NER Apprentice Recruitment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2023 |
नोकरी ठिकाण | गोरखपूर ( उत्तरप्रदेश ) |
RRC NER Apprentice Recruitment Apply 2023
महत्वाच्या लिंक –
जाहीरात PDF (notification) | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अश्याचं प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा – Click Here
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – Click Here
RRC NER Apprentice Recruitment How to Apply Online 2023
अर्ज कसा करावा –
1)या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ner.indianrailways.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
2) अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
3) ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2023 आहे.
4) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
5) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.ner.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे
6) अर्ज पुर्ण भरून झाल्यावर अर्ज प्रिंट आऊट डाऊनलोड करा.