Bsc Nursing Admission Application Process Start 2024 – 25 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बीएससी नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी घेण्यात आल्या सिईटी परिक्षेचा निकाल लागुन एक ते दीड महिना झाला. आणि अखेर सिईटी विभागाकडून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेची सर्व जण आतुरतेने प्रतिक्षा करत होते. अखेर ही प्रतिक्षा संपलेली आहे. या प्रवेश प्रक्रिया संदर्भातील अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 01 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करता येणार आहे. राज्यातील बीएससी नर्सिंग 05 सरकारी काॅलेज आहेत. आणि या सर्व काॅलेज मध्ये एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत. या तुम्ही पण असु शकता तर मित्रांनो बीएससी नर्सिंग प्रवेश प्रक्रिया संदर्भातील सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Bsc Nursing Admission Process Schedule 2024
प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्याकरिता B.Sc. NURSING CET 2023 दिलेली असावी)
उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 10 ऑगस्ट 2024
कागदपत्रे पडताळणी दिनांक – 01 ऑगस्ट 2024 ते 10 ऑगस्ट 2024
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर दिनांक – 12 ऑगस्ट 2024
नवीन अपडेट आपल्या टेलिग्राम ला कळविल्या जातील.
Bsc Nursing Admission Proces in marathi 2024 25
ज्या उमेदवारांना 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्नयानंतर नर्सिंग मध्ये पदवी (Graduation) करू इच्छित असतील. अशा उमेदवारांना या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरावा. या मध्ये विद्यार्थी महाराष्ट्रातील नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात.
Bsc Nursing Admission Document 2024 25
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे –
10वी आणि 12वी मार्कशीट
02)बी.एस्सी. NURSING-CET 2024 चा निकाल
03)आधार कार्ड
04)जातीचा दाखला
05)जात वैधता प्रमाणपत्र
06)नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र
07) अधिवास प्रमाणपत्र
08)उत्पन्नाचा दाखला
09)EWS प्रमाणपत्र
10)शाळा सोडल्याचा दाखला
11) पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी
12) चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर
हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
Bsc Nursing Admission Apply online 2024 25
01) महाराष्ट्र CET सेलच्या cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
02) चार वर्षांचा BSC नर्सिंग अभ्यासक्रम या बटनावर क्लिक करा.
03) नवीन नोंदणी’ निवडा आणि तुमची वैयक्तिक माहिती भरा जसे की नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, लिंग, जन्मतारीख, पालकांची नावे, राष्ट्रीयत्व, राज्य, जिल्हा, तालुका, पिन कोड इत्यादी माहिती सविस्तर टाका.
04) नोंदणी अर्ज भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा.
05) तयार केलेला आयडी पासवर्ड टाकुन लाॅगिंन करा.
06) तुमचे शिक्षण तपशील, श्रेणी, अधिवास प्रमाणपत्र माहिती आणि प्राधान्य परीक्षा केंद्र प्रविष्ट करा.
07) यामध्ये तुम्हाला जे हव्ये आहेत ते 03 परिक्षा केंद्र निवडा.
08) तुमची स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा आणि आणि अर्ज तपासून पहा.
09) अर्ज फिस भरून अर्ज सबमिट करा.
10) अर्ज प्रिंट डाऊनलोड करा.
अश्याचं नवीन अपडेट साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा 💯
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |