महानगरपालिका मध्ये स्टाफ नर्स पदासाठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी लगेच करा अर्ज..! | Jalgaon Mahanagarpalika Requirment 2024
Jalgaon Mahanagarpalika Requirment 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. मित्रांनो महानगरपालिकेत सरकारी नोकर भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. आणि या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2024 आहे या […]