महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ येथे 88 जागांची शिकाऊ उमेदवार भरती | MSRTC Yavatmal Apprentice Bharti 2023
MSRTC Yavatmal Apprentice Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ मध्ये शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ मध्ये एकूण 88 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे आणि मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे […]