GIC Bharti 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 85 जागांसाठी करण्यात येणार आहे तर मित्रांनो जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 12 जानेवारी 2024 आहे तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तर मत्रांनो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF Notification काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करायचे आहेत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
GIC Requirment Vacancy Details 2024
एकूण जागा – 85
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | सहाय्यक व्यवस्थापक | 85 |
GIC Requirment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
1)उमेदवार 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3) SC/ST – 55% गुणसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
GIC Requirment Age Limit Details 2024
वयाची अट – 01 ऑक्टोबर 2023 रोजी
उमेदवाराचे वय किमान 21 ते कमाल वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट आहे.
GIC Requirment Important Highlights Details 2024
महत्वाची माहिती –
🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 जानेवारी 2024 |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
📍 नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
GIC Requirment Fees Details 2024
अर्जाची फीस –
सामान्य – 1000/- रूपये
SC/ST/PWD/महिला – फिस नाही
GIC Requirment Apply Online Details 2024
महत्वाच्या लिंक्स –
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
📣 जाहिरात PDF Notification | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट Official website | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
GIC Requirment How to Apply Online Details 2024
असा करा अर्ज –
01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/giciojun23/ या वेबसाईट वर करायचा आहे.
03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 जानेवारी 2024 आहे.
06) अधिक माहितीसाठी https://www.gicofindia.com/en या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.