10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी इंडियन आर्मी हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ग्रुप C पदाची भरती 2023 | Indian Army HQ Southern Command Bharti 2023 Apply Online

Table of Contents

Instagram Group Follow करा

🔸 HQ Southern Command Recruitment 2023 Form Fillup – 10 वी पास भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये ग्रुप c पदाच्या असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. तर HQ SC भरती 2023 फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती जसे की, वयाची अट शिक्षण पात्रता अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. खालील माहिती सविस्तर वाचा व लवकर अर्ज करा..!

शिक्षण पात्रता – HQ SC Recruitment 2023 Education Qualification

1) कुक पदासाठी10 वी पास व भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
2) उर्वरित सर्व पदांसाठी10 वी पास

🔸 HQ Southern Command Recruitment 2023 Form Fillup Process and Posts Details

अ. क्र.पदाचे नावपद संख्या
1)कुक02
2)वॉशरमन02
3)MTS (गार्डनर)24
4)मजदुर03
5)MTS (डाफरी)03
6)MTS (मेसेंजर)13
एकुण24 जागा

🔸HQ Southern Command Bharti 2023 Age Limit वयाची अट 08 ऑक्टोंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्ष [SC/ST: 05 वर्ष सूट, OBC:03 वर्ष सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे, अमहदनगर, देवळाली, मुंबई

🪙 पगार (Salary) – 18,000 ते 56,900 पर्यंत

HQ Southern Command Bharti 2023 –

अर्ज सुरू होण्याची तारीख 18 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोंबर 2023

अर्ज शुल्क (Fee) – फी नाही

अर्ज करण्याची वेबसाईट- https://ibpsonline.ibps.in/sbiscoaug23/

अधिकृत वेबसाईट लिंक https://ibpsonline.ibps.in/idbisep23/

जाहिरात PDF- https://drive.google.com/file/d/182cWu7Var6Du4G-Ig-9Ss7rcfs9NetsE/view?usp=drivesdk

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा https://chat.whatsapp.com/C12RZ46hoJp7wLsy7Pr9p5
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा –https://t.me/+Ez8eJOWX0U5hODhl

धन्यवाद अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या व्यवस्थित माहिती समजली असेल ✌️🙏🖊️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top