Income Tax Department 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आयकर विभागामध्ये भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 291 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024 आहे या अगोदर अर्ज दाखल करायचे आहेत या नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
Income Tax Department Vacancy Details 2023
एकूण जागा – 291
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | आयकर निरीक्षक – Income tax | 14 |
02) | कर सहाय्यक – Tax Assistant | 119 |
03) | स्टेनोग्राफर – Stenographer | 18 |
04) | मल्टी टास्किंग स्टाफ – Multi Tasking Staff | 137 |
05) | कॅन्टीन अटेंडंट – Canteen Attendant | 03 |
06) | एकूण जागा | 291 |
Income Tax Department Education Details 2023
शैक्षणिक पात्रता – Education Details
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01) | आयकर निरीक्षक – Income tax | 01) पदवीधर असणे आवश्यक आहे. 02) संबंधित विभागामध्ये क्रीडा पात्रताधारक असणे आवश्यक आहे. |
02) | कर सहाय्यक – Tax Assistant | 01) पदवीधर असणे आवश्यक आहे. 02) संबंधित विभागामध्ये क्रीडा पात्रताधारक असणे आवश्यक आहे. |
03) | स्टेनोग्राफर – Stenographer | 01) 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) संबंधित क्रीडा पात्रताधारक असणे आवश्यक आहे. |
04) | मल्टी टास्किंग स्टाफ – Multi Tasking Staff | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) संबंधित क्रीडा पात्रताधारक असणे आवश्यक आहे. |
05) | कॅन्टीन अटेंडंट – Canteen Attendant | 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) संबंधित क्रीडा पात्रताधारक असणे आवश्यक आहे. |
Income Tax Department Age Limit Details 2023
वयाची अट – 01 जानेवारी 2023 रोजी
पद क्रमांक 1 – किमान वय 18 ते कमाल वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 2 & 3 – किमान वय 18 ते कमाल वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 4 & 5 – किमान वय 18 ते कमाल वय 25 वर्ष असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST – 10 वर्षे सूट, OBC – 05 वर्षे सूट आहे.
Income Tax Department Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 जानेवारी 2024 |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
📍 नोकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
Income Tax Department Fees Details 2023
अर्जाची फीस – 200/- रुपये
Income Tax Department Apply Online Details 2023
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा |
📣 जाहीरात PDF Notification | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट official website | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Income Tax Department How To Apply Online Details 2023
अर्ज कसा करावा –
01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mumbai-itax-sportsrecr23.com/ या वेबसाईट वर करायचा आहे.
03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे.
06) अधिक माहितीसाठी https://www.tnincometax.gov.in/home या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.