Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 | भारतीय नौदल मध्ये जहाज स्टाफ मध्ये 10वी पास वर भरती प्रक्रिया सुरू 2025

Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय नौदल मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यि संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. तर मित्रांनो या भरती एकुण 327 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची लिंक व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Indian Navy Boat Crew Staff Bharti Vacancy Details 2025

एकुण जागा – 327

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)लास्कर्सचा सिरंग (Syrang of Lascars)57
02)लास्कर (Lascar)192
03)फायरमन (Boat Crew Fireman)73
04)टोपास (Topass)05

Indian Navy Boat Crew Staff Bharti Education Details 2025

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक 01 – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इनलँड व्हेसेल्स ACT, 1917 किंवा मर्चंट शिपिंग ACT, 1958 अंतर्गत सिरंग प्रमाणपत्र आवश्यक आहे.. 20 हॉर्स पॉवरच्या नोंदणीकृत जहाजावर सिरंग-इन-चार्ज म्हणून 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 02 – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 03 – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पोहता येणे आवश्यक आहे. नोंदणीकृत जहाजावर 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्री-सी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 04 – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.

Indian Navy Boat Crew Staff Bharti Age Limit Details 2025

वयाची अट – 01 एप्रिल 2025 रोजी

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• SC / ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

• OBC – उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

Indian Navy Boat Crew Staff Bharti Fees Details 2025

अर्जाची फीस – नाही

Indian Navy Boat Crew Staff Bharti Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक04 एप्रिल 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणीनियमानुसार

Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 Important Document

आवश्यक कागदपत्रे –

01) पासपोर्ट साइज फोटो.

02) स्वाक्षरी.

03) जन्म प्रमाणपत्र

04) मॅट्रिक प्रमाणपत्र

05) आधार कार्ड (ओळखपत्र)

06) जात / EWS प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)

07) अनुभव प्रमाणपत्र (20 HP पेक्षा जास्त क्षमतेच्या जहाजावर अनुभव असल्यास)

08) Syrang प्रमाणपत्र / प्री-सी ट्रेनिंग प्रमाणपत्र.

09) केंद्रीय सरकारी कर्मचारी सेवा प्रमाणपत्र

10) Ex-Agniveer प्रमाणपत्र (लागू असल्यास)

11)Ex-Servicemen प्रमाणपत्र (लागू असल्यास)

12) अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)

13) अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Indian Navy Boat Crew Staff Bharti Apply Online Details 2025

महत्वाची लिंक्स –

📄 जाहीरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top