Indian Post Office Requirment 2024 पोस्ट ऑफिस मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर या भरती मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तर ही भरती केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. आणि काही लोकांचं स्वप्न असतं की मला केंद्रशासनाची नोकरी मिळावी म्हणून तर तुमचे स्वप्न करू शकता. आणि केंद्र शासनाची नोकरी करून आपले स्वप्न पूर्ण करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तर मित्रांनो भारतीय डाक विभाग भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Indian Post Office Bharti Vacancy Details 2024
एकुण जागा – 35000
पदाचे नाव – GDS
Indian Post Office Bharti Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
01) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवारांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
03) उमेदवारांना सायकल येणे आवश्यक आहे.
Indian Post Office Bharti Age Limit Details 2024
वयाची अट –
उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
Indian Post Office Bharti Fees Details 2024
अर्जाची फीस – 100 रूपये आहे .
Indian Post Office Bharti Important Highlights Details 2024
महत्वाची माहिती –
अर्ज स्विकारण्याची दिंनाक | 15 जुलै 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | उपलब्ध नाही |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
Indian Post Office Bharti Apply Details 2024
लवकरचं जाहिरात उपलब्ध होईल –
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |