Indian Air Force Agniveervayu Requirement 2024 नमस्कार मित्रांनो भारतीय हवाई दलात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती ची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात आणि या भरती मध्ये भरती होयचं असं अनेक जणांनी ठरवलेल असत. तर मित्रांनो ही भरती भारतीय हवाई दला विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या भरती मध्ये अग्निवीरवायु या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या. अनेक जण म्हणतात अग्निवीरवायु मध्ये भरती व्हायचे आहे. अनेकांनचे स्वप्न असते. तर मित्रांनो या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती अर्ज करण्याची लिंक अधिकृत जाहिरात या विषयीची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया सर्व माहिती काळजी पूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.
Indian Air Force Agniveervayu Bharti Vacancy Details 2024
पदाचे नाव – अग्निवीरवायु भारतीय हवाई दल
Indian Air Force Agniveervayu Bharti Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
01) उमेदवार 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवार डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) उमेदवार दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
Indian Air Force Agniveervayu Bharti Age Limit Details 2024
वयाची अट – 03 जुलै 2024 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान जन्म झालेला असावा.
Indian Air Force Agniveervayu Bharti Fees Details 2024
अर्जाची फीस – 550 रूपये
Indian Air Force Agniveervayu Bharti Physical Details 2024
शारीरिक पात्रता | पुरुष | महीला |
---|---|---|
उंची | 152. 5 Cm | 152 |
छाती | 77 Cm | – |
Indian Air Force Agniveervayu Bharti Physical Details 2024
शारीरिक पात्रता | वेळ |
---|---|
10 Sit – Ups | 01.30 मिनिटे |
15 Squats | 01 मिनिटे |
1.6 km धावणे | 08 मिनिटे |
Indian Air Force Agniveervayu Bharti women Physical Details 2024
महीला शारीरिक चाचणी | वेळ |
---|---|
10 Sit – Ups | 01.30 मिनिटे |
15 Squats | 01 मिनिटे |
1.6 km धावणे | 08 मिनिटे |
Indian Air Force Agniveervayu Bharti Important Details 2024
महत्वाची माहिती –
अर्ज स्विकारण्याची तारीख | 08 जुलै 2024 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 28 जुलै 2024 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
Indian Air Force Agniveervayu Bharti Apply online Details 2024
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अश्याचं नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करा | Click Here |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | Click Here |