Jee main result 2025 | JEE मेन रिजल्ट २०२५ जाहीर? येथे येईल पाहता, जाणून घ्या निकालासंदर्भात संपूर्ण माहिती

jee main result 2025 नमस्कार मित्रांनो jee main result 2025 बद्दल मोठी अपडेट आली आहे. जेईई मुख्य 2025 सत्र 1 या सत्राची परिक्षा घेण्यात आली होती. या मध्ये विद्यार्थी मोठ्या परिक्षा दिल्या होत्या आणि परिक्षा झाल्यावर विद्यार्थांचे लक्ष आता निकाल कडे लागले होते तर मित्रांनो आता सर्व विद्यार्थ्यांनची प्रतिक्षा संपली आहे. मित्रांनो जेईई मेन 2025 सत्र 1 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे.

Instagram Group Follow करा

Jee main result 2025 Session 1 Result

तर मित्रांनो JEE परीक्षा मेन २०२५ सेशन १ या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरच निकाल पहाता येणार आहे. तर मित्रांनो या परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला काही पद्धती वापरून लॉगिन प्रकियेला पूर्ण करावे लागणार आहे. तर मित्रांनो चला आपण या प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

Nta Jee main result 2025

तर अशा पद्धतीने उमेदवारांना त्याच्या JEE परीक्षा मेन २०२५ सेशन १ या परीक्षेचा निकाल पाहता येणार निकाल

01) मित्रांनो निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

02) यानंतर समोरील पृष्ठावरील ‘View Score Card’ किंवा ‘Check Result JEE Men 2025’ हे पर्याय निवडा.

03) आपल्या अर्ज क्रमांकाला आणि योग्य पासवर्डची पुष्टी करून साईट लॉगिन करून घ्या.

04) आत्ता Jee main result या निकालाची प्रत डाऊनलोड करा.

मित्रांनो JEE परीक्षा मेन २०२५ सेशन १ या परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होणारे उमेदवार NIT, IIIT, GFTI यामध्ये प्रवेश घेऊ शकतात.

JEE Main 2025 Result LinkClick Here

तुमच्या मनातील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत

01) जेईई मेन्स २०२५ चा निकाल कधी जाही होईल?

उत्तर – 12 फेब्रुवारी 2025

02) When was the JEE Mains 2025 result declared?

Answer – 12 February 2025

03) जेईई २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे का?

उत्तर – 12 फेब्रुवारी 2025

04) जेईई चा निकाल कोठे पाहता येईल?

उत्तर – जेईई चा निकाल jeemain.nta.nic.in या साईटवर पहाता येईल

अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

WhatsApp ग्रुप जॉईन कराClick Here
Telegram ग्रुप जॉईन कराClick Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top