
Latur Mahanagarpalika Bharti 2025 नमस्कार मित्रांनो लातूर महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात लातूर महानगरपालिका विभागाने केली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे आहेत. तर मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक व सविस्तर जाहिरात आपण खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.
Latur Mahanagarpalika Bharti Vacancy Details 2025
एकुण जागा – 18
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | वैद्यकीय अधिकारी | 02 |
02) | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 03 |
03) | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 05 |
04) | फार्मासिस्ट | 01 |
05) | स्टाफ नर्स | 07 |
Latur Mahanagarpalika Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक 01 – MBBS /BAMS/MC/MMC Council Regester
पद क्रमांक 02 – MBBS, MC/MMC Council Regester
पद क्रमांक 03 – MBBS, MC/MMC Council Regester
पद क्रमांक 04 – D.pharm/B.pharm/M.pharm
पद क्रमांक 05 – GNM/B.sc Nursing
Latur Mahanagarpalika Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 70 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
Latur Mahanagarpalika Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस –
• खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना – 150/- रुपये.
• राखीव प्रवर्गातील उमेदवारांना– 100/- रुपये.
Latur Mahanagarpalika Bharti Application Process 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 09 एप्रिल 2025 |
नोकरी ठिकाण | लातुर |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
Latur Mahanagarpalika Bharti Apply Online Details 2025
महत्वाच्या लिंक्स –
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका, लातूर.
📄 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो वरील भरती बद्दल सविस्तर माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.आणि सरकारी व खाजगी नोकरी विषयी जाहीराती पहाण्यासाठी आपल्या वेबसाइटला दररोज भेट द्या धन्यवाद 🙏♥️