तलाठी भरती परीक्षेच्या उत्तरपत्रिका साठी आले 16 हजार आक्षेप | Maharashtra Talathi Bharti Answer Key Objections Update 2023

Instagram Group Follow करा

Maharashtra Talathi Bharti Answer Key Objections Update 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात एकूण 4644 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

Maharashtra Talathi Bharti Answer Key Objections Update 2023

• विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये

• Answer Key ही उमेदबरांच्या लॉगिन मध्ये 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.Answer Key चा प्रश्न किंवा पर्याय चुकीचा असल्यास त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. यामध्ये आक्षेप नोंदविण्यासाठी 28 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर 2023 दरम्यान आक्षेप स्विकारण्यात आले होते.तर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला आहे.Talathi Bharti Answer Key Objection Update

Talathi Bharti Answer Key Objection Update

विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात TCS कंपनी कडून प्राप्त आक्षेप / हरकती यांची टक्केवारी उपलब्ध करून आज देण्यात आली आहे. त्यानुसार 14 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या 19 दिवसाच्या परीक्षेसाठी एकूण 57 शिफ्ट मध्ये पेपर घेण्यात आले होते.या आक्षेपाबाबत कंपनी समिती कडून कार्यवाही करून त्यानंतर Revised Answer Key ही उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मित्रानों तलाठी भरती परीक्षा संदर्भात सर्व शिफ्ट मिळून 16 हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी आक्षेप घेतले होते. यासंदर्भात शिफ्ट नुसार आलेले आक्षेप यांची आकडेवारी ही त्यांनी एक प्रसिद्धिपत्रक जाहीर करून केली आहे.जर

• मित्रांनो तुम्हाला हे पत्रक डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवरून हे पत्रक डाउनलोड करा.

तलाठी भरती Answer Key आक्षेप प्रसिद्धिपत्रक – येथे क्लिक करा

आश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा ..!

वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top