
Mahatransco Assistant Engineer 2025 Result Declared नमस्कार मित्रांनो महापारेषण सहाय्यक अभियंता विद्युत व टेलीकम्युनिकेशनया पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आली होती. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या नंतर इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर महापारेषण सहाय्यक अभियंता विद्युत व टेलीकम्युनिकेशन या पदासाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेतली होती. यासाठी त्यांनी परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. तर मित्रांनो जर तुम्ही ही परिक्षा दिली असेल तर तुमचा निकाल लगेच पाहु शकता. जर तुम्हाला निकाल डाउनलोड करायचा असेल तर खालील प्रमाणे दिलेली माहिती सविस्तर वाचा.
Mahatransco Assistant Engineer 2025 Result Download
तर मित्रांनो महापारेषण मार्फत जाहिरात क्रमांक 06/2024 , 09/2024 संदर्भात ऑनलाईन परीक्षा दिनांक 29 डिसेंबर 2024 व 11 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. आणि उमेदवारांनी परिक्षा दिल्या या परीक्षेचा निकाल आता जाहीर करण्यात आले आहे.
तर मित्रांनो जर हा निकाल डाऊनलोड करायचे असेल तर खालील प्रमाणे दिलेल्या लिंकवर जाऊन डाऊनलोड करू शकता.
Mahatransco Assistant Engineer 2025 Result Download Link
मित्रांनो खालील प्रमाणे दिलेल्या लिंकवरून निकाल डाउनलोड करा –
महापारेषण सहाय्यक अभियंता निकाल नोटीस – येथे क्लिक करा
महापारेषण सहाय्यक अभियंता विद्युत निवड यादी – येथे क्लिक करा
महापारेषण सहाय्यक अभियंता विद्युत प्रतीक्षा यादी – येथे क्लिक करा
महापारेषण सहाय्यक अभियंता विद्युत Marklist – येथे क्लिक करा
महापारेषण सहाय्यक अभियंता Telecommunication निवड यादी – येथे क्लिक करा
महापारेषण सहाय्यक अभियंता Telecommunication प्रतिक्षा यादी – येथे क्लिक करा
महापारेषण सहाय्यक अभियंता Telecommunication Marklist – येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक ०९/२०२४ (अंतर्गत सूचना)
महापारेषण सहाय्यक अभियंता विद्युत निवड यादी – येथे क्लिक करा
महापारेषण सहाय्यक अभियंता विद्युत प्रतीक्षा यादी – येथे क्लिक करा
महापारेषण विद्युत अभियंता ( डिप्लोमा ) निवड यादी – येथे क्लिक करा
महापारेषण विद्युत अभियंता ( डिप्लोमा ) प्रतीक्षा यादी – येथे क्लिक करा
महापारेषण सहाय्यक अभियंता विद्युत व डिप्लोमा Marklist – येथे क्लिक करा
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | Click Here |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | Click Here |