Mahavitaran Sakoli Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महावितरण साकोली शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो या मध्ये जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. मित्रांनो या भरती मध्ये विविध पदासाठी भरती होणार आहे. त्यामध्ये एकूण 31 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 19 डिसेंबर 2023 आहे तर ऑफलाईन अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख दिनांक 20 डिसेंबर 2023 अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तर मित्रांनो अर्जाविषयी सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करा अर्ज करण्याची वेबसाईट खाली दिलेली आहे.अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि दिलेली माहिती कृपया सविस्तर वाचा.
Mahavitaran Sakoli Apprenticeship Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 31 जागा
पदांचा तपशील – शिकाऊ उमेदवार (Apprenticeship)
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | Electrician ( वीजतंत्री ) | 21 |
02) | Wireman – (वायरमन) | 10 |
Mahavitaran Sakoli Apprenticeship Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
1) उमेदवार किमान 50 % दहावी गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उमेदवार हा संबंधित विजतंत्री आणि वायरमन विभागामध्ये परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Mahavitaran Sakoli Apprenticeship Recruitment Age limit Details 2023
वयाची अट – किमान वय 18 ते कमाल वय 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.
सदरील उमेदवार हा भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
Mahavitaran Sakoli Apprenticeship Recruitment Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
💻 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 डिसेंबर 2023 / 20 डिसेंबर 2023 |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
📍 नोकरी ठिकाण | साकोली |
Mahavitaran Sakoli Apprenticeship Recruitment Fees Details 2023
अर्जाची फिस – नाही
Mahavitaran Sakoli Apprenticeship Recruitment Apply Online Details 2023
महत्वाची लिंक्स –
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
📣 जाहीरात PDF notification | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट official website | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता , महावितरण कार्यालय , C/O श्री गोबडे BLD रेस्ट हाऊस साकोली समोर, बस स्टॉप साकोली जवळ, भंडारा – 441802
Mahavitaran Sakoli Apprenticeship Recruitment How to Apply Online Details 2023
अर्ज कसा करावा –
01) या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज वरील विभागानुसार लिंक दिलेली आहे त्यावर दाखल करायचा आहे.
02) अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
03) ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 जानेवारी 2024 आहे.
04) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
05) अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
05) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.