महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये विधुत सहाय्यक 5347 पदांची भरती 2024 Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024

Instagram Group Follow करा

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 मित्रांनो महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये विधुत सहाय्यक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे या भरतीची सर्व विद्यार्थी वाट पाहत होते आणि आज महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर आणि पूर्ण पणे जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती मध्ये एकूण 5347 जागांची भरती करण्यात येणार आहे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत या भरती‌ साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ही भरती प्रक्रिया अधिकृत पणे महावितरण महाराष्ट्र राज्य घेत आहे. तर ज्यांना ज्यांना या भरती साठी अर्ज करायचे आहे त्यांनी खालील माहिती वाचून खालील दिलेल्या लिंकवर अर्ज करू शकता अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये विधुत सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा अर्ज विषयची सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या अश्याच प्रकारच्या नोकरी विषयक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Vacancy Details 2024

एकूण जागा – 5347

पदांचा तपशील –

पद क्रमांक पदाचे नावपद संख्या
01)विधुत सहाय्यक5347

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Education Details 2024

शैक्षणिक पात्रता – Education Details

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)विधुत सहाय्यक01) उमेदवार किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) मान्य प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री किंवा वायरमन आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
03) उमेदवाराला मराठी भाषेचे अभ्यास असणे आवश्यक आहे.

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Age Limit Details 2024

वयाची अट Age Limit – 29 डिसेंबर 2023 रोजी

उमेदवार किमान वय 18 ते कमाल वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – मागासवर्गीय आणि EWS प्रवर्गासाठी 05 वर्ष सुट आहे. दिंव्याग उमेदवारांना कमाल 45 वर्षे वयोमर्यादा आहे.

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Important Highlights Details 2024

महत्वाची माहिती – Important Details

🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरचं उपलब्ध होईल
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
📍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Fees Details 2024

अर्जाची फीस – Application Fees

खुला वर्ग – 250 /- रूपये

राखीव वर्ग – 125 /- रुपये

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स – Important Links

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा Soon
📣 जाहीरात PDF NOTIFICATIONयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Mahavitran Vidyut Sahayak Bharti How to Apply Online Details 2024

अर्ज कसा करावा –

01) मित्रांनो या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

02) ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वर करायचा आहे.

03) अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड‌ करा.

04) अर्ज करताना सर्व माहिती सविस्तर भरा.

05) ऑनलाईन अर्ज करताना कोणत्या त्रुटी आढळल्यास अर्ज गृहीत धरले जाणार नाही.

06) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.

07) अर्ज वरील वेबसाईट द्वारेचं स्विकारले जाणार आहे ईतर कोणत्याही प्रकारच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

08) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

09) ऑनलाईन अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करायला विसरू नका.

10) अश्याचं प्रकारे सविस्तर माहिती आपल्याला समजली असेल अशी अश्या करतो आणि अश्याच प्रकारच्या नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

➖➖➖➖ ENGLISH ➖➖➖➖

महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये विधुत सहाय्यक 5347 पदांची भरती 2024 Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 मित्रांनो महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये विधुत सहाय्यक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे या भरतीची सर्व विद्यार्थी वाट पाहत होते आणि आज महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर आणि पूर्ण पणे जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती मध्ये एकूण 5347 जागांची भरती करण्यात येणार आहे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत या भरती‌ साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ही भरती प्रक्रिया अधिकृत पणे महावितरण महाराष्ट्र राज्य घेत आहे. तर ज्यांना ज्यांना या भरती साठी अर्ज करायचे आहे त्यांनी खालील माहिती वाचून खालील दिलेल्या लिंकवर अर्ज करू शकता अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.

So Friend Before Applying For Electrical Assistant Posts In Maharashtra State Mahavitran RIn The ead The Advertisement Carefully and Then Submit The application Topic Is Given In The below Arctical And more Information Visit The Official Site Don t Forget To Join Social Media Group To get Similar Job Update

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Vacancy Details 2024

Total space एकूण जागा – 5347

Details of posts – पदांचा तपशील

Position No Post Name Position No
01)Electrical Assistant5347

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Education Details 2024

Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

Post No Post Name Educational Qualification
01)Electrical Assistant01) Candidate Min 50 Must have passed 10th with percentage marks.
02) Candidates must have passed Bachelor’s or Wireman ITI from Industrial Training Institute at least.
03) Candidate must have study of Marathi language.

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Age Limit Details 2024

Age condition – 29 December 2023 on

Minimum age of the candidate १८ They should be of maximum age of 27 years.

Age Relaxation – Backward Classes and EWS Category is 05 years relaxation. Maximum age limit for Dimvyag is 45 years.

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Important Highlights Details 2024

Important Information – महत्वाची माहिती

🕞 Last date to applyWill be available soon
🔅 Method of Applicationonline
📍 Place of employmentEntire Maharashtra

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Fees Details 2024

Application Fee – अर्जाची फीस

Reserved Class – 125 /- Rs

Open Class -250/- Rs

Mahavitran Vidyut Sahayak Bharti Apply Details 2024

Important links – महत्वाच्या लिंक्स

🖥️ Online Application LinkClick Here Soon
📣 Advertising PDF NOTIFICATIONClick Here
🌐 Official websiteClick Here
🪀Join WhatsApp groupClick Here
🪀 Join the Telegram groupClick Here

Mahavitran Vidyut Sahayak Bharti How To Apply Details 2024

How to apply – अर्ज कसा करावा

01) Friends, you have to apply online for this recruitment.

02) Online application is to be done on this website.

03) Upload all documents while applying.

04) Fill all the information in detail while applying.

05) If any errors are found while applying online, the application will not be considered.

06) Application must be done before the last date.

07) The application will be accepted through the above website otherwise no other type of application will be considered.

08) For more information visit the official website.

09) Don’t forget to download the application copy after filling the online application form.

10) We hope you get the detailed information like this and don’t forget to join our social media groups to get the latest updates like this..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top