मालेगाव महानगरपालिका भरती 2023 | Malegaon Mahanagarpalika Requirment 2023

Instagram Group Follow करा

Malegaon Mahanagarpalika Requirment 2023 : मालेगाव महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.मालेगाव महानगरपालिके मध्ये रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.या भरती प्रक्रिये मध्ये ज्यांना सहभागी नोंदवायचा/ अर्ज दाखल करायचा आहे त्यांनी अर्ज पाठवू शकता. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2023 आहे तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज दाखल / पोहचवणे गरजेचे आहे या नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज करण्यापूर्वी कृपया खालील प्रमाणे दिलेली माहिती व जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगचं अर्ज दाखल करा. अर्ज विषयी संपूर्ण खालील लेखात दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. अश्याच प्रकारच्या दररोज नोकरी विषयी जाहिरात साठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा तिथे आपण दरोज नवीन अपडेट देत राहतो.

Malegaon Mahanagarpalika Requirment Vacancy Details 2023

एकूण जागा – 98

पदांचा तपशील –

पद क्रमांक पदाचे नावपद संख्या
01)वैद्यकीय अधिकारी – Full Time36
02)स्टाप नर्स ( पुरूष ) Sattf Nurse (Male)04
03)स्टाप नर्स ( महिला ) Sattf Nurse (Female)28
04)एमपिडब्लू ( पूरूष )30
05)एकूण जागा 98

Malegaon Mahanagarpalika Requirment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)वैद्यकीय अधिकारी – Full Time01) MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02)स्टाप नर्स ( पुरूष ) Sattf Nurse (Male)01) BSC नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03)स्टाप नर्स ( महिला ) Sattf Nurse (Female)01) BSC नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
04)एमपिडब्लू ( पूरूष )01) विज्ञान विषयात 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवार पॅरामेडिकल मुलभूत प्रशिक्षण कोर्स केलेला असावा

Malegaon Mahanagarpalika Requirment Age Limit Details 2023

वयाची अट – Age Limit

किमान वय 18 वर्ष ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – मागासवर्गीय NHM कर्मचारी 05 वर्ष सुट आहे.

Malegaon Mahanagarpalika Important Highlights Details 2023

महत्वाची माहिती –

🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख08 जानेवारी 2024
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
📍 नोकरी ठिकाणमालेगाव नाशिक

Malegaon Mahanagarpalika Fees Details 2023

अर्जाची फीस –

सामान्य – 150 /- रुपये

राखीव प्रवर्ग – 100 /- रूपये

Malegaon Mahanagarpalika Apply Online Details 2023

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ ऑफलाईन अर्ज पोहवण्याचा पत्ताआरोग्य विभाग जुने सभागृह मालेगाव महानगरपालिका.
📣 जाहीरात PDF NOTIFICATIONयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Malegaon Mahanagarpalika How to Apply Online Details 2023

असा करा अर्ज –

01) मित्रांनो हि भरती शासकीय आहे.

02) या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

03) मित्रांनो या भरती मध्ये एकूण तिन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

04) तुम्हाला ज्या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी अर्ज करू शकता.

05) या भरती साठी सर्व कागदपत्रे तयार करून आपल्या सोबत घेऊन जावे.

06) मित्रांनो या भरती साठी वरील अर्ज वरील पत्त्यावर पाठवायचे आहे.

07) या भरती साठी चा अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2023 आहे.

08) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.

09) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

धन्यवाद मित्रांनो वरील संपूर्ण माहिती आपल्याला समजली असेल अशी आशा व्यक्त करतो आणि अश्याच लवकरात लवकर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

➖➖➖ ENGLISH ➖➖ ➖

मालेगाव महानगरपालिका भरती 2023 | Malegaon Mahanagarpalika Requirment 2023

Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 : Advertisement Has Been Realised Regarding The Requirment Process has Started Malegaon Municipal Corporation The Advertisement Has Been Released On The Official website Of Malegaon Municipal Corporation Requirment Will Be Done For Vacancy in Malegaon Municipal Corporation Those Who Want To Apply Can Send The Application From Application is to be Done Though Offline Mode Application Must be Done Before The last Date Of Receipt Of Application Is 18 January 2024 So Friend it is nersery To Submit reach the Application Before Last Date no Application Will Be accepted After This Date

Before Applying Please Read The Notification and Following Information And Advertisement And Then Submit The Application Full Details About The Application Form Are Gevam in The Following Article And For More Information Visit The Official Site Keep Visiting Our Website For Semilar Daily Job Advertisement Where We Keep Giving New Updates Every day.

Malegaon Mahanagarpalika Requirment Vacancy Details 2023

Total Space – 98

Details of Posts – पदांचा तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
01)Medical Officer Full Time – वैद्यकीय अधिकारी36
02)Staff Nurse ( Male)04
03)Staff Nurse ( Female)28
04)MPW (Male)30

Malegaon Mahanagarpalika Requirment Education Details 2023

Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

Post NoPost NameEducational Qualification
01)Medical Officer Full Time – वैद्यकीय अधिकारी01) MBBS Must be passed
02)Staff Nurse ( Male)01) BSC/JNM Must be passed
03)Staff Nurse ( Female)01) 01) BSC/JNM Must be passed
04)MPW (Male)with a science subject 12 th And must be passed

Malegaon Mahanagarpalika Requirment Age Limit Details 2023

Age condition – वयाची अट

Age of Candidate Min १८ That age ३८ must be.

age exemption – वयाची सुट

backward class / NHM officer – 05 The year is off

Malegaon Mahanagarpalika Requirment Important Highlights Details 2023

Important Information – महत्वाची माहिती

🕞 Application address08 January 2024
📣 Application MethodOffline
🌐 Job LocationMalegaon Nashik

Malegaon Mahanagarpalika Requirment Fees Details 2023

Application Fee – अर्जाची फीस

General – 150/- Rs

Reserved category – 100 Rs

Malegaon Mahanagarpalika Requirment Apply Online Details 2023

Important Links – महत्वाच्या लिंक्स

🖥️ Application addressHealth Department Old Hall Malegaon Municipal Corporation
📣 जाहीरात Advertising PDF Notificationयेथे क्लिक करा
🌐 Official website अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🪀 Join WhatsApp groupयेथे क्लिक करा
🪀 Join the Telegram groupयेथे क्लिक करा

Malegaon Mahanagarpalika Requirment How To Apply Online Details 2023

01) Friends this recruitment is govt.

02) To apply for this recruitment through offline mode.

03) Friends, in this recruitment there will be recruitment for three posts in total.

04) You can apply for the posts you want to apply for.

05) should prepare all the documents for this recruitment and carry them with you.

06) Friends, for this recruitment, the above application should be sent to the above address.

07) The last date of receipt of applications for this recruitment is 08 January 2023.

08) Application must be done before the last date.

09) For more information visit the official website.

Thank you very much. Hope you have understood the above information in detail

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top